Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

‘’राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी परिषद आणि सांख्यिकी पुस्तिका- 2022 चे प्रकाशन’ सोहळा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 20, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0 0
0
‘’राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी परिषद आणि सांख्यिकी पुस्तिका- 2022 चे प्रकाशन’ सोहळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 06 मार्च 2024 रोजी राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी परिषद उदघाटन आणि महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी सन 2022 पुस्तीकेचे प्रकाशन ना. डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शुभहस्ते तसेच श्री.अमिताभ गुप्ता (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य, पुणे आणि श्रीमती स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे तसेच सांख्यिकी अधिकारी श्रीकांत जावरकर यांच्या उपस्थितीत कारागृह कर्मचारी भवन, दौलतराव जाधव तुरूंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा पुणे येथे संपन्न झाला.

सदर परिषदेत खालीलप्रमाणे व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. शिल्पा थोरात आणि योगाचार्या श्रीमती रचना महाजन, महिलांबाबत कायदेविषयक माहिती डॉ. दिपा पातुरकर (प्राचार्या लॉ कॉलेज, पुणे), महिलांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग श्रीमती शलाका जोशी (सी. ए.) श्रीमती आरती डीके (आर्थिक सल्लागार) आणि खाद्यसंस्कृतीविषयी श्रीमती जुगनु गुप्ता उपस्थित होत्या.

सदर परिषदेत ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला अधिकारी व कर्मचारी यांना संबोधित करताना कारागृह विभागात सेवा करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून आजच्या परिस्थितीमध्ये कारागृह विभागात महिलांची परिषद होणे ही मोठी बाब असल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक केले. स्त्री अधिकार, समाजातील त्यांची व्याप्ती, स्थान व स्त्रीवरील जबाबदाऱ्या, त्याग या सर्व मुद्यांवर माहिती देऊन आजच्या काळामध्ये स्त्रीला सन्मान व अधिकार मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले व राज्यभरातील महिला अधिकारी व कर्मचारी यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.

यावेळी कारागृहाचे प्रमुख श्री. अमिताभ गुप्ता यांनीदेखील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडावी असे सांगून महिला कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले व “महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी सन 2022” या प्रकाशनाचा उपयोग बंदींचे सुधारणा व पुनर्वसन करणेसाठी शासनास धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता तसेच संशोधन व अभ्यास करणाऱ्या सर्वांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन केले.

अशाप्रकारे “कारागृहांच्या लेकींचे” 3 दिवसांच्या राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी परिषदेच्या पहिल्याच दिवशी कार्यक्रमाचे उद्धाटन, सांख्यिकी २०२२ प्रकाशन पुस्तीकेचे विमोचन व मान्यवर महिला व्याख्यात्यांचे व्याख्यान उत्साहात पार पडले असून दिनांक 07 मार्च रोजी विविध व्याख्याने व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

Tags: पुणे येरवडा कारागृहात
Previous Post

नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे महिला बंदी करिता अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन.

Next Post

इंदापूर पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार करून खून करणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड ने ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इंदापूर पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार करून खून करणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड ने ठोकल्या बेड्या.

इंदापूर पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार करून खून करणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड ने ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In