मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील चामोर्शी तालुक्यात आज दिनांक २८ मार्च रोजी मौजा चामोर्शी जि. गडचिरोली येथे काँग्रेस (इंडिया आघाडीचे) उमेदवार डॉ. नामदेव किरसान सह गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन आगामी निवडणुका बद्दल चर्चा केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेल राजेश ठाकूर, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामुर्शी प्रमोद भगत, नगरसेवक नितीनभाऊ वायलवार, सभापती नगरपंचायत चामोर्शी वैभव भिवापूरे, उपनगराध्यक्ष लोमेश वुराडे, नगरसेवक सुमेध तुरे, माजी नगरसेवक विजय सामलवार, विनोद खोबे, गुरुदेव सातपुते, बबन वडेट्टीवार, रियाज शेख, विष्णूभाऊ येलमुले, श्रावण दूधबावरे, निकेश गद्देवार, तानाजी ढोडरे, सौ. रोशनी तमेरवार, सौ. वैशाली कोमलवार, सौ. वर्षा उशीर झाला भिवापूरे,आचल चलकलवार, दामोदर पेशीट्टीवार, अनील हुलके, कृष्णाजी नेताम, डॉ. रवींद्र सरपाम पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

