Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

गुड्डीगुडम येथील आरोग्य परिचारिका श्रीमती कोकोडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 29, 2024
in आरोग्य, गडचिरोली
0 0
0
गुड्डीगुडम येथील आरोग्य परिचारिका श्रीमती कोकोडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- दि.29 र्माचला आरोग्य उपकेंद्र गुड्डीगूडम कार्यरत असलेल्या परिचारिका श्रीमती कोकोडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य उपकेंद्र गुड्डीगूडम कार्यरत असलेल्या परिचारिका श्रीमती कोकोडे यांची बदली व पदोन्नती झाल्यामुळे निरोप संमारंभ कार्यक्रम घेण्यात आले. त्या कार्यक्रमाला बहुसंख्या महिला व अधिकारी वर्ग उपस्थित होते. औषधी निर्माता अधिकारी नितीन धकाते यांनी आवर्जून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आंगणवाडी सेविका छाया गुंडावार, मीना मडावी, अंगणवाडी सेविका जयश्री मडावी समाज सेविका, शशिकला पेंदाम माजी उपसरपंचा जीवनकला सिडाम, आशा वर्कर, महानंदा सडमेक आशा वर्कर शशिकला रामगिरवार तसेच महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags: आरोग्य उपकेंद्र गुड्डीगूडम
Previous Post

ब्रिलियन्ट स्कूल हिंगणघाट येथे उन्हाळी शिबिरात ‘जागतिक चिमणी दिन’ उत्साहाने साजरा.

Next Post

चार्मोशी येथे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली कार्यकर्त्यांची भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चार्मोशी येथे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली कार्यकर्त्यांची भेट.

चार्मोशी येथे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली कार्यकर्त्यांची भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In