Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तरुण तेजांकित पुरस्काराने सन्मानित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 3, 2024
in वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तरुण तेजांकित पुरस्काराने सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समाजाचे विविध प्रश्न असून त्यांना सोडविण्यासाठी प्रशासनाची महत्वाची भूमिका आहे. समाजाचे प्रश्न सोडवितांना प्राथमिक प्रश्न तत्काळ सोडविणे. लोकाभिमुख प्रशासन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, लोकसेवा गतिमान व प्रभावी करण्याचा प्रयत्न या कार्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना लोकसत्ता तरुण तेजांकित-2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकताच मुंबई येथे लोकसत्ता तरुण तेजांकित- 2023 पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लोकसेवा गतिमान आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेवादूत उपक्रमात राज्यात पहिल्यांदाच नागरिकांना शासकीय सेवा घरपोच दिल्या गेल्या. शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळण्यासाठी कृषी माल आयात निर्यातीचा परवाना देण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या सेवेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले. जिल्ह्यात नवउद्योजकांसाठी इंक्यूबेशन कम बिजनेस फॅसीलीटेशन सेंटर उभारण्यात आले. सीएसआरच्या माध्यमातून 200 शाळांमध्ये ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली, अशी अनेक लोकाभिमुख कामे प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवित आहे. जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांच्या कार्याची दखल घेत कायदा व धोरण यासाठी लोकसत्ता तरुण तेजांकित-2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे, यामुळे प्रत्यक्ष पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहू शकलो नाही. परंतु, लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, त्यामुळे अतिशय आनंद होत आहे. पुरस्कारासाठी लोकसत्ता समुहाचे मी आभार व्यक्त करतो. असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

Tags: वर्धा जिल्हाधिकारीवर्धा जिल्हाधिकारी राहुल काडिले
Previous Post

यवतमाळ ‘इव्हीएम’ ऐवजी ‘बॅलेट पेपर’ वर मतदान प्रक्रिया घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो, प्राध्यापका विरुद्ध गुन्हा दाखल.

Next Post

भारतीय विद्या भवन हिंगणघाट येथील विध्यार्थी यथार्थ जनईकरचे यांचे सुयश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारतीय विद्या भवन हिंगणघाट येथील विध्यार्थी यथार्थ जनईकरचे यांचे सुयश.

भारतीय विद्या भवन हिंगणघाट येथील विध्यार्थी यथार्थ जनईकरचे यांचे सुयश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In