Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

भारतीय विद्या भवन हिंगणघाट येथील विध्यार्थी यथार्थ जनईकरचे यांचे सुयश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 3, 2024
in तंत्रज्ञान, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारतीय विद्या भवन हिंगणघाट येथील विध्यार्थी यथार्थ जनईकरचे यांचे सुयश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संपूर्ण भारतात नववी मध्ये प्रवेश घेण्याकरिता सैनिक शाळा प्रवेश परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तहसील येथील भारतीय विद्या भवन गिरधरदास मोहता विद्या मंदिरच्या इयत्ता आठवीचा विद्यार्थी यथार्थ कौस्तुभ जनईकर यांनी अथक प्रयत्नातून संपूर्ण भारतातून नववा क्रमांक पटकाविला. त्याने 382/400 गुण प्राप्त करून घडवघेवित यश प्राप्त केले.

यथार्थ कौस्तुभ जनईकर यांनी या यशाचे श्रेय शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती धरती देशमुख मॅडम, वर्गशिक्षक नागेश लेंगुरे सर, इतर शिक्षक गण,आई डॉक्टर नमिता जनईकर, आजी माजी प्राचार्य लतिका बेलेकर, काका डॉक्टर भूमेऺद्र भोऺगाडे, मावशी डॉक्टर चेतना भोंगाडे यांना दिले.

Tags: भारतीय विद्या भवन हिंगणघाटयथार्थ जनईकर
Previous Post

वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तरुण तेजांकित पुरस्काराने सन्मानित.

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त चक्रवर्ती सम्राट स्पोर्टिंग क्लब नाचणगाव द्वारा महिला व पुरुष कबड्डीचे स्पर्धेचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त चक्रवर्ती सम्राट स्पोर्टिंग क्लब नाचणगाव द्वारा महिला व पुरुष कबड्डीचे स्पर्धेचे आयोजन.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त चक्रवर्ती सम्राट स्पोर्टिंग क्लब नाचणगाव द्वारा महिला व पुरुष कबड्डीचे स्पर्धेचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In