Thursday, April 30, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

परमात्मा एक बाबा जुमदेव यांच्या बदल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री वर कारवाई करा, शरद पवार यांना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 3, 2024
in आंदोलन, धर्म, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
परमात्मा एक बाबा जुमदेव यांच्या बदल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री वर कारवाई करा, शरद पवार यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मानवधर्माची शिकवण देणाऱ्या बाबा जुमदेव महाराज आणि त्यांच्या परमात्मा एक सेवकांबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर बाबा यांनी भंडाऱ्याच्या मोहाडीतही काल सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात केले. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यामुळे बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या हजारो सेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. या बागेश्वर बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून दुपारी ४ वाजेपर्यंत अटक करावी, अशी मागणी केली जात आहे. नागपूरमध्येही धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधातही याआधीही तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा विषय तापला आहे. नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धी झोतात राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन भंडाऱ्याच्या मोहाडीत करण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात महानत्यागी बाबा जुमदेवजी (महानत्यागी बाबा जुमदेव यांना मानणारा एक मोठा समुदाय पूर्व विदर्भात आहे) यांच्या आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पुजेवरून भावना दुखावणारे वादग्रस्त विधान केले. यामुळे भावना दुखावलेल्या परमात्मा एक सेवकांनी आणि बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात काल रात्री तक्रार दाखल केल्या.

नागपुर शहरात महानत्यागी बाबा जुमदेव यांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ तर्फे या शहरातच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसढ़ महाराष्ट्र तसेच झारखंड अस्या विविध राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, कुटुंब नियोजन ऐसे इतर मानवीय जीवन घडविनारे उपक्रम करुन “परमात्मा एक” मार्ग स्थापन केला व त्या माध्यमातून अनेक दुखी परिवार या मार्गासोबत लाखोंच्या संख्येत जुळल्या गेले. पण मोहाडी येथे बागेश्वर धामचे धीरेन्द्र शास्त्री महाराज यांनी स्वताच्या प्रसिद्धीसाठी या मार्गावर व संस्थापक बाबा जुमदेवजी वर टिका करुन चेस्टा करण्यात आली त्यामुळे लाखों सेवकांची भावना दुखवाली त्यामुळे सम्पूर्ण विदर्भात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व त्यांच्यावर विविधठिकाणी गुन्हे दखल करण्यात आलेत.

यापूर्वी पण धीरेन्द्र शास्त्री यांनी महाराष्ट्रात येऊन अनेक संतावर टिका टिपण्णी करुन येथील जनतेच्या भावना दुखावण्याचे काम केलेत म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नागपुर येथे आले असता निवेदन देऊन आपल्या माध्यमातून गृहमंत्री व पोलिस महासंचालका सोबत चर्चा करुन धीरेन्द्र शास्त्री यांना महाराष्ट्रात कार्यक्रम करण्यास बंदी घालावी ही अशी मागणी केली आहे.

Tags: नागपुरबागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीबाबा जूमदेवशरद पवार
Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त चक्रवर्ती सम्राट स्पोर्टिंग क्लब नाचणगाव द्वारा महिला व पुरुष कबड्डीचे स्पर्धेचे आयोजन.

Next Post

बल्लारपूर तालुकाके कलमना के हर्षल मोरे को नवोदय विद्यालय के लिए चयन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर तालुकाके कलमना के हर्षल मोरे को नवोदय विद्यालय के लिए चयन.

बल्लारपूर तालुकाके कलमना के हर्षल मोरे को नवोदय विद्यालय के लिए चयन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In