Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा विश्व जल दिन निमित्त निबंध स्पर्धा व पारितोषिक वितरण संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 4, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा विश्व जल दिन निमित्त निबंध स्पर्धा व पारितोषिक वितरण संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातृवृक्ष शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिन व वन दिन साजरा करण्यात आला. या निमित्य विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या निबंध स्पर्धेचे विषय पूर्व माध्यमिक विद्यार्थ्यांना जल हेच जीवन… व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना ‘जल सुरक्षा – जवाबदारी व समृद्ध भविष्य ‘ हे होते. या निबंध स्पर्धेत 175 विद्यार्थी सहभाग घेतला होता.

या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्थानीय जी बी एम एम हायस्कूल मध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृवृक्ष संस्थेचे सचिव किशोर उकेकर हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जी बी एम एम हायस्कूलचे उपमुख्याध्यापक एम एस कुरेशी तसेच पर्यवेक्षक श्री तराळे सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका राऊत मॅडम व मातृवृक्ष संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अनिस बेग व्यासपीठावर उपस्थित होते.

या निबंध स्पर्धेमध्ये वर्ग ५ ते ८ मधून प्रथम पुरस्कार प्रज्वल भालचंद्र हेडाऊ वर्ग ८ क तर द्वितीय पुरस्कार वनश्री निलेश जीवने वर्ग ८ क व तृतीय पुरस्कार जिनत हमरा वहाब खान पठाण वर्ग ८ क यांनी पटकावला. प्रोत्साहन पुरस्कार कनक महेंद्र कटारे वर्ग ६ क व संयम सेवकदास जारुंडे वर्ग ८ क या विद्यार्थ्यांनी मिळविला. वर्ग ९ व ११ मध्ये प्रथम पुरस्कार श्रद्धा एस तिवारी व द्वितीय पुरस्कार योगेश्वरी हेमंत डेकाटे आणि तृतीय पुरस्कार अक्षरा ताराचंद खंडाले या विद्यार्थिनींनी मिळविला. प्रोत्साहन पुरस्कार कशिश यादव व शमाबानू शमशुल हक यांना मिळाला.

या कार्यक्रमाचे संचालन श्री त्रिरत्न नागदेवे यांनी तर प्रास्ताविक मातृवृक्ष संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अनिस बेग यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातृवृक्ष बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व जी बी एम एम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सौ दांडेकर, सौ ठाकरे, सौ नियाझी व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम केले. असेच शैक्षणिक कार्यक्रम भविष्यात व्हावे असे विद्यार्थी व पालकांनी आपल्या अभिप्रायात प्रतिक्रिया दिल्या.

Tags: निबंध स्पर्धामातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था
Previous Post

वर्धेत: शरद पवार याच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांची रॅली फसली, मग चर्चा तर होणारच; जनता आणि नेते म्हणाले…!

Next Post

राज्यातील सामान्य नागरीकासह शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा ‘शॉक’ दरवाढ मागे घेण्यासाठी उमेश इंगळे यांचे मुख्यमंत्री यांना पत्र.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्यातील सामान्य नागरीकासह शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा ‘शॉक’ दरवाढ मागे घेण्यासाठी उमेश इंगळे यांचे मुख्यमंत्री यांना पत्र.

राज्यातील सामान्य नागरीकासह शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा ‘शॉक’ दरवाढ मागे घेण्यासाठी उमेश इंगळे यांचे मुख्यमंत्री यांना पत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In