Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

अरविंद केजरीवाल यांच्या चांगला आरोग्यासाठी आम आदमी पक्षा तर्फे सामुहिक उपवास व भजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 7, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अरविंद केजरीवाल यांच्या चांगला आरोग्यासाठी आम आदमी पक्षा तर्फे सामुहिक उपवास व भजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर :- रविवार दि.7 एप्रिल आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तानाशाही पध्दतीने अटक करण्यात आली. अटकेत असतांना त्यांचे आरोग्य ढासळत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे व त्यांची लवकर सुटका व्हावी तसेच देशातील तानाशाही व्यवस्थेला सुबुद्धी लाभावी याकरिता शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकारणीने बस स्थानकासमोरिल इंडिया आघाडीच्या पेंडालमध्ये सामुहिक उपवास आयोजित केले. या कार्यक्रमात पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी रोजा ठेवला, तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक उपवास ठेऊन केजरीवाल यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यासह याठिकाणी भजन गाऊन प्रार्थना करण्यात आली.

यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, शहर संघठन मंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, महिला अध्यक्ष किरण खन्ना, उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, युवा अध्यक्ष सागर कांबळे, गणेश अकोले, पप्पू श्रीवास्तव, बेबीताई बुरडकर, रेखा भोगे, मीनाक्षी अकोले व इत्यादी पदाधिकारी तसेच आप व इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: अरविंद केजरीवालआम आदमी पार्टी बल्लारपूरउपवासबल्लारपूर
Previous Post

बल्लारपूर येथे चंदन सिंह चंदेल यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

Next Post

वर्धा जिल्ह्यात विजासह अवकाळी पावसाच्या सरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यात विजासह अवकाळी पावसाच्या सरी.

वर्धा जिल्ह्यात विजासह अवकाळी पावसाच्या सरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In