Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने भाजपा उमेदवार सुधीर मुंगटीवार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 11, 2024
in Uncategorized
0 0
0
महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने भाजपा उमेदवार सुधीर मुंगटीवार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत उभे असलेले उमेदवार सुधिर मुंगटीवार यांनी जाहीर सभेत अश्लील आणि खळबळजनक वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेस सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

आज दिनांक ११ एप्रिलला भाजपा उमेदवार राज्याचे मंत्री सुधिर मुंगटीवार यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याबाबत संपूर्ण महिला तालुका, शहर महिला काँग्रेस कमिटी नागभीडच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी या महिलांनी सांगितले की, दिनांक 8 एप्रिलला झालेल्या चंद्रपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी भर सभेत भावा – बहिनीच्या पवित्र नातेसंबंधावर अश्लील वाक्यप्रचाराचा वापर करीत तसेच कॉग्रेस पक्षाबद्‌दल अपशब्द वापरून काँग्रेस पक्षाची बदनामी केली. सदर वक्तव्यातून सुधीर मुंगटीवार यांनी भावा -बहिनीच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम केला आहे.

सुधीर मुंगटीवार चंद्रपूर जिल्ह्‌याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री आहेत. पण त्यांनी असांस्कृतीक शब्दाचा वापर करून समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यासाठी महिला नागभीड तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने कमेटीच्या वतीने ठाणेदार नागभीड यांना निवेदन दिले.

यावेळी महिला काँग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा नितुताई गुरपुडे, नागभीड तालुका महिला अध्यक्ष प्रणया गड्डमवार, नागभीड शहर अध्यक्ष सुनिता डोईजड, नागभीड नगरपरिषद माजी नगरसेविका आशा गायकवाड, माजी नगरसेविका सोनाली दांडेकर, माजी नगरसेविका सुनंदा माटे, माला मुळे, नवेगाव सरपंच शर्मिला रामटेके, योगिता मिसार ललिता मडकाम, देवांगना गजभे, अनुसया उईके, आरती भोयर, अर्चना मेश्राम, रागिणी देव्हारी, माधुरी भोयर, नुरीन सल्याणी, ज्योती नान्हे, कुंदा चहांदे, रजनी कुळे, सुनीता उईके, संघमित्र मेश्राम सह शेकडो पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Tags: काँग्रेसनागभीडभाजपा उमेदवार सुधीर मुंगटीवार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार.भारतीय जनता पार्टीसुधीर मुनगंटीवारसुधीर मुनगंटीवार अश्शील व्यकत्त्व
Previous Post

हिंगणघाट शहरात रमजान ईद उत्साहात, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिल्या रमजान ईदच्या शुभेच्या.

Next Post

राष्ट्रीय भूमापन दिवस उत्साहात साजरा, निसर्गसाथी फाउंडेशनने शोधुन काढली भुमापनास उपयुक्त स्टॅंडर्ड बेंचमार्क.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रीय भूमापन दिवस उत्साहात साजरा, निसर्गसाथी फाउंडेशनने शोधुन काढली भुमापनास उपयुक्त स्टॅंडर्ड बेंचमार्क.

राष्ट्रीय भूमापन दिवस उत्साहात साजरा, निसर्गसाथी फाउंडेशनने शोधुन काढली भुमापनास उपयुक्त स्टॅंडर्ड बेंचमार्क.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In