Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ठाण्यात: अघोरी कृत्यासाठी आईने आपल्याच पोटच्या 18 महिन्याच्या मुलीचा दिला नरबळी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 11, 2024
in क्राईम, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ठाण्यात: अघोरी कृत्यासाठी आईने आपल्याच पोटच्या 18 महिन्याच्या मुलीचा दिला नरबळी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- ठाण्यातील मुंब्रा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंब्रा परिसरात एका आईने आपल्याच पोटच्या 18 महिन्याच्या मुलीचा नरबळी दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ⁠ठाण्यातील मुंब्रा इथं अघोरी कृत्यासाठी 18 महिन्यांच्या पोटच्या मुलीचा आई-वडिलांची बळी दिला असल्याचं समोर आलं आहे. बाळाच्या ⁠अंगात शैतान येतो, असं सांगून आईने आपल्या बाळाला स्मशानभूमीत घेवून गेली होती. त्यानंतर तिथे तिची हत्या करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा सगळा प्रकार एका निनावी पत्रामुळे उघड झाला आहे.

पोलिसांना एक निनावी पत्र सापडलं त्यानंतर तपास केला असता सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी आई वडिलांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तर दिली. ⁠मुलांचा सांभाळ करता येत नसल्याने हत्या केल्याची खोटी कहाणी आईने रचली होती. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघं पोपटासारखे बोलायला लागले. बाळाच्या ⁠अंगात शैतान येतो, त्यामुळे अघोरी कृत्यासाठी हत्या केल्याचे दोघांनी कबूल केलं आहे. ⁠मुंब्रा पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Tags: 18 महिन्याच्या मुलीची हत्याठाणेमुंबईमुंब्रा नळबळीमुंब्रा पोलीस
Previous Post

महात्मा फुले यांचे स्त्रीउत्थानांचे कार्य..! विशेष लेख

Next Post

गृहमंत्र्याच्या नागपुर शहरात तोंड दाबून उचलून झुडूपात नेऊन सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गृहमंत्र्याच्या नागपुर शहरात तोंड दाबून उचलून झुडूपात नेऊन सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न.

गृहमंत्र्याच्या नागपुर शहरात तोंड दाबून उचलून झुडूपात नेऊन सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In