Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या नितीन मोरेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करा, जिल्हा पोलीस अधिक्षकांना व्हाईस ऑफ मिडीयाचे निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 1, 2024
in अकोला, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या नितीन मोरेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करा, जिल्हा पोलीस अधिक्षकांना व्हाईस ऑफ मिडीयाचे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- लोकसभेची आचार संहिता सुरु असतांना व्हाईस ऑफ मिडीया (सा.विं.) चे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपा कार्यकत्यावर ‘पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करा’ या बाबतचे निवेदन विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर व विदर्भ अध्यक्ष शंकर जोगी यांच्या नेतृत्वात समस्त पदाधिकाऱ्याचे उपस्थितीत होम डिवायएसपी विजय नाफडे यांना ३० एप्रिल २०२४ रोजी दिले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह साहेबांची भेट घेतली असता गुन्हेगारावर कारवाई केल्या जाईल असे आश्वासन पत्रकार संघाला दिले.

देशामध्ये ३५ हजाराच्यावर सदस्य संख्या असलेली, पत्रकारांसाठी व त्यांच्या मुलभूत हक्कासाठी लढणारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशावरून निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, न्यु महसुल कॉलनीतील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष तथा साप्ता. नारी ललकारचे संपादक अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव वर यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व भाजपचा कार्यकर्ता नितीन किसन मोरे यांनी लोकसभेची आचारसंहिता सुरु असतांना, सार्वजनिक ठि़काणी प्रा. अंजलीताई आंबेडकर व कोण्याही काँग्रेसची सभा होऊ देणार नाही, अन्यथा वाईट परिणाम होतील अशी उर्मटपणे धमकी नितीन मोरे यांनी दिली. पत्रकार पंजाबराव वर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर मोरे यांनी भ्याड केला म्हणून सर्व स्तरांतून जाहिर निषेध होत आहे.

पत्रकारावरील हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्थंभावरील हल्ला होय. आंचारसंहिता सुरु असतांना पत्रकारावर हल्ला करणाऱ्या नितीन मोरे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या मोरेला कठोर शासन करावे जेणे करून असे कायदा हातात घेणारे कृत्ये करण्यांस कोणीही धजावणार नाही असेही पत्रकात म्हटले आहे.

यावेळी निवेदन देतांना संतोष धरमकर (विभागीय अध्यक्ष), शंकर जोगी (विदर्भ अध्यक्ष सा.विंग), जिल्हाध्यक्ष (सा.विं.) पंजाबराव वर, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निकस, जिल्हा उपाध्यक्ष बुडन गाडेकर, डी. जे. वानखडे, अनिल मावळे, पुलचंद सहदेव मौर्य, मा.एजाज भाई, संतोष मोरे, रमेश समुद्रे, सैय्यद जमीर (जेके), अ‍ॅड. प्रजानंद गंगाराम उपर्वट, समीर खान, अजय विजय वानखडे, इमरान खान पठाण विधी सल्लागार अ‍ॅड. एम. एस. इंगळे, आशिष पवार आदीं संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: अकोलापत्रकारांवर हल्ला करणाऱ्या नितीन मोरेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करा
Previous Post

विदर्भातील अनेक काँग्रेस नेत्यावर कारवाई, जिल्हाध्यक्ष निलंबित, अनेकांना कारणे दाखवा नोटीस.

Next Post

माळेगाव ग्रामपंचायतच्या पाणीटाकी बांधकामाचे सेंट्रींग बाजूच्या घरावर कोसळले, लाखोंचे नुकसान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माळेगाव ग्रामपंचायतच्या पाणीटाकी बांधकामाचे सेंट्रींग बाजूच्या घरावर कोसळले, लाखोंचे नुकसान.

माळेगाव ग्रामपंचायतच्या पाणीटाकी बांधकामाचे सेंट्रींग बाजूच्या घरावर कोसळले, लाखोंचे नुकसान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In