Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपूर येथे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनी स्वाभिमान महोत्सव जल्लोशात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 11, 2024
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर येथे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनी स्वाभिमान महोत्सव जल्लोशात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दि.10 मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा सम्यक विद्यार्थी आंदोलन व प्रबुद्ध भारत वाचक विक्रेता संघ या संघटनानेच्या वतीने दिनांक 10 मे ला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे फळ वितरण करून बाळासाहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतन व्यक्त केले.

याप्रसंगी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष उमेश कडू, तालुका प्रभारी मधुकर उराळे, जिल्हा महिला आघाडी सल्लागार सत्यभामा भाले, महिला आघाडी अध्यक्षा रेखा पागडे, रत्नमाला नरांजे, सुप्रिया चंदनखेडे, भारतीय बौद्ध महासभेच्या शहर अध्यक्षा गायत्री रामटेके, शहर संघटक पराग जांभुळकर युवा कार्यकर्ते प्रदीप झांबरे, गौतम रामटेके, प्रियंका शिंगाडे, अभिलाष चुनारकर, प्रकाश तावडे, देवराम नंदेश्वर, सिद्धार्थ देशभ्रतार, स्वीटी लोंढे, वत्सला तेलंग, प्रज्ञा नमनकर, संगीता साखरे, राकेश पेटकर, प्रभुदास देवगडे, कारुजी वाडके, सागोरे जी, परमानंदजी भडके होते.

त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजता सर्वधर्म सदभावना सभेचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला विभिन्न धर्माच्या धर्मगुरूंनी उपस्थित राहून त्या त्या धर्माच्या प्रथा वचनानुसार प्रार्थना करून बाळासाहेब आंबेडकर यांच्या दीर्घायुष्याच्या कामना व्यक्त केल्यात याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्येने कार्यकर्ते व समर्थक सह नागरिक उपस्थित होते.

Tags: चंद्रपूरबल्लारपूर येथे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस साजराॲड. प्रकाश आंबेडकर
Previous Post

आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणीच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी: तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना.

Next Post

कौसल्याबाई कृष्णा बागडे यांच्या तृतीय पुण्यतिथी कार्यक्रमात प्रबोधनकार ज्ञानदेव डोंगरे यांचा सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कौसल्याबाई कृष्णा बागडे यांच्या तृतीय पुण्यतिथी कार्यक्रमात प्रबोधनकार ज्ञानदेव डोंगरे यांचा सत्कार.

कौसल्याबाई कृष्णा बागडे यांच्या तृतीय पुण्यतिथी कार्यक्रमात प्रबोधनकार ज्ञानदेव डोंगरे यांचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In