Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कौसल्याबाई कृष्णा बागडे यांच्या तृतीय पुण्यतिथी कार्यक्रमात प्रबोधनकार ज्ञानदेव डोंगरे यांचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 12, 2024
in Uncategorized, नागपुर
0 0
0
कौसल्याबाई कृष्णा बागडे यांच्या तृतीय पुण्यतिथी कार्यक्रमात प्रबोधनकार ज्ञानदेव डोंगरे यांचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथे बुद्धवासी ताना उर्फ ​​कौसल्याबाई कृष्णा बागडे याच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रबोधनकार व गायक ज्ञानदेव डोंगरे यांनी आपल्या संगीतमय भजनातून हुंडा, अंधश्रद्धा, गुटखा, दारू आणि प्राचीन चाली रुढी बाबत समाजात जनजागृती केली. त्या प्रित्यर्थ त्यांच्या व सहाय्यकांचा लुंबिनी बुद्धाविहाराणाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बागडे कुटुंबीयांच्या वतीने मंगळवारी ज्ञानदेव डोंगरे शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सुधाकर बागडे, राष्ट्रपाल बागडे, राहुल बागडे, उत्तम बागडे, विजय बागडे, राजकुमार बागडे, अँड युवराज बागडे भिक्कुलाल डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकी शेंडे, स्तूप बागडे, धनंजय बागडे, उद्देश बागडे, गौरव बागडे, हिमांशू गायकवाड, राणी कापसे, बिट्टू सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

Tags: प्रबोधनकार ज्ञानदेव डोंगरे यांचा सत्कारसावनेर
Previous Post

बल्लारपूर येथे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनी स्वाभिमान महोत्सव जल्लोशात साजरा.

Next Post

कोल्हार नदीच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा वाचन संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कोल्हार नदीच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा वाचन संपन्न.

कोल्हार नदीच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा वाचन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In