Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा नदीच्या कापसी घाटावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सह 5 लाख रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 12, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा नदीच्या कापसी घाटावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सह 5 लाख रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लीपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा नदिच्या कापसी घाटावर १० मे ला वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक क्रमांक एम एच ३४ ए.एच ७२१७ सह ५ लाख रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्लीपुर पोलिसांना वर्धा नदीच्या कापसी घाटावर अवैध वाळूची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक ट्रॅक्टर अवैध वाळूची वाहतूक करताना आढळून आला. परंतु पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. या प्रकरणी अल्लीपुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार प्रफुल डाहुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

Tags: अल्लीपुर पोलिस स्टेशनअवैध रेती वाहतूकवर्धा जिल्हा
Previous Post

रोहनखेडा शिवारात विज पडून दोन बैल जागीच ठार: शेतकऱ्याचे 1 लाख रुपयांचे नुकसान.

Next Post

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आता दातांवर उत्कृष्ट उपचार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आता दातांवर उत्कृष्ट उपचार.

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आता दातांवर उत्कृष्ट उपचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In