अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगनघाट येथील एसएससी चा निकाल ९९.४३% निकाल लागला असून ओम चंद्रशेखर ठाकरे याने ९८% गुण मिळवून हिंगणघाट तालुक्यातुन प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.
यासोबतच निर्मित विजय डेकाटे, द्वितीय, प्रतिक अरविंद आंबटकरने तृतीय क्रमांक प्राप्त केला. अंशुल धर्मेंद्र ढगे ९५.८०%, समीक्षा महेश बोरकर ९४%, उत्कर्ष संजय गुंळघाणे ९३.६०%, कु. स्नेहा नागाजी वाटमोडे ९२.८०%, कु श्रुती बाजीराव महाकाळकर ९२.६०, कु दामीनी राजेंद्र तिमांडे ९२.४०%, कार्तिक ज्ञानेश्वर देवतळे ९२.४०%, नमन गणेश पोरटे ९२.४०%, कु. रूतुजा प्रशांत तपासे ९२.२०%, कु आस्था हेमराज तिमांडे ९२.२०%, कु. स्वरा संजय चौधरी ९२%, कु सिद्धांशी रितेश कानकाटे ९१.८०%, ओम परमानंद वांढरे ९१.८०%, आशु दिनेश तांटी ९१.६०%, कु. मानसी सुनिल टिपले ९१.६०%, कु अश्रीता प्रदीप ढाले ९१.४०%, कु आर्यनी दिनेश चौधरी ९१.४०%, आर्यन ज्ञानेश्वर शेरकी ९१.४०%, कु सर्वांगी सुनिल भोसले ९१.२०%, कु संस्कृती देवानंद निमसरकार ९१%, कु रुतीका राजु राहाटे९०.८०%. सुजल किशोर पोटरकर ९०.२०%, पियुष विनोद बेलखेडे ९०.२०%, कु तनुजा अनिल लोनबले ९०.२०%, प्रतयुष दिपक काळे ९०.२०% , कु हिमांशी दिलीप उरकुडकर ८९.८०%, ओम जयंतराव घोटेकर ८९.६०%, अमन प्रविण राडे ८९.४०%, कु तुलसी प्रशांत सुपारे ८९.४०%, कु. भक्ती विनोद शिंदे ८९.२०% मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले.
ओम ठाकरे याने विज्ञान व गणित या विषयात १०० गुण प्राप्त केले, निर्मित डेकाटे याने गणित व समाजशास्त्र या विषयात १०० गुण प्राप्त केले. सर्व विद्यार्थांचे शाळेचे अध्यक्ष गिरधर राठी, सचिव द्वारकादास डागा, तसेच संचालक मंडळाचे घनश्यामदास हुरकट, ब्रिजरतन भट्टड, जुगल किशोर राठी, द्वारकादास करवा, जगदीशचंद्र सारडा, लालचंद भुतडा, मुख्याध्यापिका वैशाली पोळ, उपमुख्याध्यापक दिगांबर खटी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

