Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्या प्रकरणी, शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा व वैदिक श्लोकांचा समाविष्ट करणाऱ्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 30, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्या प्रकरणी, शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा व वैदिक श्लोकांचा समाविष्ट करणाऱ्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि वैदिक श्लोकांचा समाविष्ट करून ‘आरएसएस’ चा अजंडा राबविण्याचे काम करीत सामाजिक तेढ निर्माण करणयाचे षडयंत्र करणाऱ्या शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा: वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हा यांची मागणी.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल महाराष्ट्र राज्य शासन यांना सांगली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे कळवित आहेत की,
दिनांक 29 मे 2024 रोजी, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती स्तंभ महाड रायगड येथे, शालेय पाठ्य पुस्तका मध्ये मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या वेळी दुपारी 12:30 वाजता त्यांनी अति उत्साही होवून आंदोलन करते वेळी डोळसपणा व तारतम्य न बाळगता भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृर्ती दहन करताना चा फोटो, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सर्व लाव यु कॅमेरासमोर सर्व न्युज प्रतिनिधी समोर फाडण्याचे वाईट कृत्य केले आहे सर्व देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करीत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद व्हावा. त्याचबरोबर, शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि वैदिक श्लोकांचा समाविष्ट करून ‘आरएसएस’ चा अजंडा राबविण्याचा काम करीत, सामाजिक तेढ निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करणारे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. राज्यघटनेच्या तत्वानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यास मनाई असताना ही हा खोडसाळ प्रकार प्रयत्न या सत्ताधारी भाजप पक्षाने सुरू केला आहे. ते ताबडतोब थांबवण्यात यावे अन्यथा ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करावे लागेल. व होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे ‌यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी असा कडक इशारा दिला आहे.

यावेळी, वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हाध्यक्ष महाविर कांबळे, महिला आघाडी उषाताई कांबळे, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक संजय भूपाल कांबळे, जिल्हा सदस्य किशोर आढाव, सांगली शहर अध्यक्ष इरफान केडिया, मिरज शहर अध्यक्ष सतिश शिकलगार, अशोक लोंढे, हिरामण भगत, रतन तोडकर, चंद्रकांत कोलप, ऋषिकेश कोलप, मांतेश कांबळे,अतिश कांबळे,वाहिद सनदी, चेतन वाघमारे, वसंत सर्जे. यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: सांगली वंचित बहुजन आघाडी
Previous Post

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे पूर्व जिल्हा अध्यक्षाने केला आपल्याच विवाहित चुलत मुलीचा केला विनयभंग.

Next Post

हिंगणघाट येथे मोहता यांच्या स्विमिंग पूलमध्ये ट्रेनरच्या लापरवाईमुळे 14 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे मोहता यांच्या स्विमिंग पूलमध्ये ट्रेनरच्या लापरवाईमुळे 14 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू.

हिंगणघाट येथे मोहता यांच्या स्विमिंग पूलमध्ये ट्रेनरच्या लापरवाईमुळे 14 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In