डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्या प्रकरणी, शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा व वैदिक श्लोकांचा समाविष्ट करणाऱ्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि वैदिक ...
Read more
