Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न: आमदार सुभाष धोटेंनी साधला संवाद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 2, 2024
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
राजुरा येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न: आमदार सुभाष धोटेंनी साधला संवाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- आमदार सुभाष धोटे यांचे श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालय येथे आ. सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा तालुका काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा सभा घेण्यात आली.

यावेळी सभेला संबोधित करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, दिनांक ४ जून ला देशात काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उत्तम प्रदर्शन पहायला मिळेल आणि चंद्रपूर – १३ लोकसभेत इंडिया तथा महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या श्रीमती प्रतिभाताई धानोरकर प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी आनखी परिश्रम घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीला भक्कम जनाधार मिळवून राजुरा विधानसभेत सुद्धा काँग्रेसला पून्हा प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याच्या सूचना दिल्या. आपापल्या स्तरावर जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन त्या सोडविण्याच्या सुचना केल्या तसेच आवश्यकतेनुसार गंभीर समस्या आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात त्या सोडविण्यासाठी आम्ही संकल्पबध्द आहोत अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्नेवार, माजी जि.प. सदस्य नानाजी आदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर, अँड. रामभाऊ देवईकर, तिरुपती इंदूरवार, लक्ष्मण एकडे, बळीराम वैद्य, विनोद झाडे, अविनाश जेनेकर, रामभाऊ ढुमणे, गौस शेख, सुरेश पावडे, मंगेश गुरूनुले, चेतन जैपूरकर, जंगु पाटील वेडमे, विजय मडावी, अनिल आलाम, अनंता एकडे, मधुकर झाडे, मिथिलेश रामटेके, संदीप घोटेकर, धनराज चिंचोलकर, मारोती शिवणकर, शिवराम लांडे, श्रीहरी परसुटकर, दिलीप राऊत, वसंता ताजणे, गजानन बोढे, सोनुसिंग टाक, रुपाली ताकसांडे, प्रीती पवार, भालचंद्र बुजाडे, सुरेश पोडे, किशोर ढुमणे यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: आमदार सुभाष धोटेकाँग्रेस पक्षराजुरा
Previous Post

पोलिस नाकाबंदी दरम्यान ट्रकने पोलिस हवालदार यांना चिरडले, डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू.

Next Post

चंद्रपूर जिल्हात उष्मघाताने एकाचा मृत्यु, अस्वस्थ वाटत असल्याने मुलांनी हलविले होते रुग्णालयात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर जिल्हात उष्मघाताने एकाचा मृत्यु, अस्वस्थ वाटत असल्याने मुलांनी हलविले होते रुग्णालयात.

चंद्रपूर जिल्हात उष्मघाताने एकाचा मृत्यु, अस्वस्थ वाटत असल्याने मुलांनी हलविले होते रुग्णालयात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In