Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेश राज्यात भाजपाला राम पावलाच नाही, अशी झाली मानहानी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 4, 2024
in देश विदेश, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, संपादकीय
0 0
0
देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेश राज्यात भाजपाला राम पावलाच नाही, अशी झाली मानहानी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे निकाल लागला आहे. त्यात भारताच्या सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाला इंडिया आघाडीने चांगलीच पटकनी दिली. त्यामुळे राम मंदिर उभाणी करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला राम पावलाच नाही, अशी गत झाली आहे. कारण याच राज्यात अयोध्येत राम मंदिराचा मोठा सोहळा देखील झाला होता.

उत्तर प्रदेशात 80 लोकसभा मतदारसंघ असून त्यात इंडिया आघाडी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी ने जोरदार हल्लाबोल करत 43 जागी विजयश्र्वी खेचून आणली. कारण याच राज्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरलेला होता..

या मोठ्या आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या राज्यात मात्र सकाळपासूनच मात्र भारतीय जनता पक्षाला मात्र निराशाजनक चित्र पाहावे लागले आहे. उत्तर प्रदेश मधील लोकांमध्ये भाजपविषयीची नाराजीची अनेक करणे सांगण्यात येत आहेत. भाजपविषयी नाराज असणारा मतदार हा अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडे वळला तर तरुणांमध्ये काँग्रेसच्या बाजूने जाणारे वातावरण देखील भाजपला मारक ठरले आहे.

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमधील एकूण 80 जागांपैकी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष 37 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 33, काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर तर अन्य तीन जागांवर स्थानिक पक्ष आघाडीवर आहेत.

2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपा प्रणित एनडीए ला उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या 64 जागा जिंकल्या होत्या आणि त्यात भाजपची संख्या एकट्या 62 इतकी होती. पण 2024 च्या लोकसभा निडणुकित हा आकडा 36 वर आल्याचे दिसून येत आहे.

Tags: उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकनरेंद्र मोदीराहुल गांधीलोकसभा निवडणुक 2024समाजवादी पार्टी
Previous Post

नागपूर: 5 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधमाला आरोपीला न्यायालयाने दिली तिहेरी फाशी शिक्षा.

Next Post

रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचा सुपडा साफ काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचा सुपडा साफ काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी.

रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचा सुपडा साफ काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In