Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला: बोलका रस्ता झाला मुका, जिल्हा प्रशासनासह महानगर पालिका प्रशासनला आचार संहिता संपल्याचा विसर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2024
in अकोला, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला: बोलका रस्ता झाला मुका, जिल्हा प्रशासनासह महानगर पालिका प्रशासनला आचार संहिता संपल्याचा विसर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरातील अशोक वाटिका ते सरकारी बगीचापर्यंतच्या ‘बोलका रस्ता’चे लोकार्पण काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेमार्फत ‘बोलका रस्ता’ अंतर्गत परिसराचे सौदर्गीकरण करण्यात आले असून, त्यामध्ये शहरातील महत्त्वाच्या वास्तूंसह गरुड, बगळे आदी पक्ष्यांचे शिल्प आणि कारंजे निर्माण करण्यात आले आहेत. तसेच वृक्ष संवर्धनाच्या प्रतिकृती आणि निसर्ग सौंदर्याचे देखावे साकारण्यात आले आहे.

अकोला: बोलका रस्ता झाला मुका, जिल्हा प्रशासनासह महानगर पालिका प्रशासनला आचार संहिता संपल्याचा विसर.@SevadalAKO @akola pic.twitter.com/MKrvPritae

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) June 8, 2024

परंतु लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आलेल्या बोलक्या रस्त्यावरील अकोल्यातील सौदर्याचे देखावे झाकून घेण्यात आले होते. परंतु आचारसंहिता संपली तरीही या बोलक्या रस्त्यावरील सौदर्याचे देखावे झाकून ठेवले आहेत. म्हणून आचारसंहिता संपली हा विसर महानगरपालिका प्रशासन तथा जिल्हा प्रशासनाला पडला असून हा बोलका रस्ता मुका झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांनी बोलक्या रस्त्यावरील सौंदर्यीकरण खुले करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली आहे.

Tags: अकोला जिल्हाधिकारीअकोला महानगर पालिका
Previous Post

अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या त्या नागरिकांचा तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.

Next Post

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन लवकरच घेणार: राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची घोषणा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन लवकरच घेणार: राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची घोषणा.

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन लवकरच घेणार: राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची घोषणा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In