Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

हिंगणघाट: आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश, चारशे खाटांसाठी १५१ कोटींचा निधी मंजूर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 11, 2024
in आरोग्य, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश, चारशे खाटांसाठी १५१ कोटींचा निधी मंजूर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा दर्जाच्या मुख्य इमारतीच्या अंदाजपत्रक व बांधकामासाठी प्रशासकिय मान्यता देण्यात आली असून चारशे खाटां साठी १५१ कोटींचा निधी आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याने मंजुर करण्यात आला आहे.

राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्यानंतर आ. कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यात होणारे प्रस्तावित शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाटमध्ये आणण्यासाठी पाठपुरावा केला होता. सदर कॉलेजची मान्यता घेण्यासाठी ४०० खाटांचे रुग्णालय आवश्यक असण्याची बाब त्यांच्या लक्षात आली होती. कसेही करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला आणायचे याचा चंग आ. कुणावार यांनी बांधला. आणि ४०० खाटांचा रुग्णालयाचा प्रवास सुरू झाला व तो मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांची मागणी मान्य करत ४०० खाटांच्या रूग्णालयाला मान्यता दिली होती. तसा शासन निर्णय सुद्धा झाला होता.

पुढे शासन आदेशानुसार प्रशासकीय स्तरावर ४०० खाटांच्या अंदाजपत्रकाचे इमारत आराखड्याचे काम सुरू झाले होते. आचारसंहितेमुळे सदर अंदाजपत्रक मान्यतेची घोषणा लांबणीवर पडली होती. मात्र आता आचारसंहिता संपुष्टात येताच आ. कुणावार यांनी मुंबईला धाव घेत सर्व तांत्रिक सोपस्कार पार पाडत ४०० खाटांच्या रुग्णालय बांधकामाकरिता प्रशासकीय मान्यता व १५१ कोटी रुपये मंजूर करून घेतले असून याचा तथा ०७ जून रोजी चा शासन निर्णय त्यांना नुकताच प्राप्त झालेला आहे.

राज्य सरकारने सदर रूग्णालयाच्या बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यासाठी १५१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आ. समीर कुणावार यांनी आभार मानले आहेत. या निर्णयामुळे हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर झाला आहे.

Tags: आमदार समीर कुणावर
Previous Post

आरेंदा ते ताडगुडा गावाला जोडणारा डांबरीकरण रस्ता निकृष्ट दर्जाचा: चौकशी करून कारवाई करण्याचे मागणी.

Next Post

राजाराम येथील BSNL सह जिओ नेटवर्क स्टॉवर सुद्धा तळ्यात मळ्यात, लक्ष देण्याची मोबाईल धारकांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजाराम येथील BSNL सह जिओ नेटवर्क स्टॉवर सुद्धा तळ्यात मळ्यात, लक्ष देण्याची मोबाईल धारकांची मागणी.

राजाराम येथील BSNL सह जिओ नेटवर्क स्टॉवर सुद्धा तळ्यात मळ्यात, लक्ष देण्याची मोबाईल धारकांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In