Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवाराच्या वतीने वडनेर येथे सुधीर कोठारी यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2024
in Uncategorized, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
गुरुदयालसिंह जुनी मित्रपरिवाराच्या वतीने वडनेर येथे सुधीर कोठारी यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वडनेर ग्रामीण रुग्णालय रुग्णाना फळ वाटप, गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप, वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गुरुदयालसिंघ जुनी मित्रपरिवार वडनेरच्या वतीने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिंगणघाट नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

हिंगणघाट तालुक्यातील वडनेर ग्रामीण रुग्णालय मध्ये येथे सुधीर कोठारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रुग्णालयाला फळ वाटप, गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप, वृक्षारोपण अशा विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. गुरुदयालसिंघ जुनी मित्रपरिवाराच्या वतीने असे कार्यक्रम मागील चार ते पाच वर्षापासून राबविण्यात येत आहे.

यावेळी गुरुदयालसिंघ जुनी मित्रपरिवाराच्या वतीने सांगण्यात आले की, रुग्णाला ब्लॅंकेट त्यांच्या सुविधा साठी देण्यात आले, वृक्षारोपण करून चिकू, सिताफळ, कडूनिम असे झाडे लावण्यात आली. ही झाडे भविष्यामध्ये रुग्णालयाला यांचे फळ त्यांच्या प्रकृतीसाठी येणाऱ्या काळात सर्व रुग्णांना याचा फायदा मिळेल प्रत्येक वर्षीप्रमाणे मित्रपरिवाराच्या वाढदिवस निमित्य सर्वांनी एक झाड लावने खूप गरजेचे आहे हे संदेश गुरुदयालसिंघ जुनी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमात उपस्थित प्रफुल देवतळे, कृष्णाजी महाजन, पांडुरंग निंबाळकर, गुरुदयालसिंघ जुनी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार, ग्रामपंचायत सदस्य वडनेर, विजु ढोक, दिनेश चंदनखेडे, प्रशिक मुनेश्वर, प्रशांत दरोडे, नानाभाऊ मनिकपुरे, गणेश जयस्वाल, नारायण कुंभारे, हरिभाऊ गायधने, आकाश अढाळ, प्रफुल अढाल, अक्षय जुनघरे, प्रशिक खैरे, सागर वाघमारे, अविनाश भगत, पत्रकार सचिन महाजन, आदर्श तेलतूमडे, विजय हरगुडे, प्रज्वल चांगले, अजय पवार, गजू बोरकर, अक्षय भोरे, राजू मंगरूडकर, विजय पडवे, हेमंत ब्राह्मणे, सह वडनेर रुग्णालयातील डॉक्टरसह कर्मचारी व मोठ्या संख्येने मित्रपरिवार कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.

Tags: वडनेर ग्रामीण रुग्णालयवृक्षारोपणसुधीर कोठारी वाढदिवस
Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीची आढावा बैठक, नागपूर शहरातील विविध विकास कामांचा घेतला आढावा.

Next Post

पत्रकार संघाच्या वतीने २३ जून रोजी हिंगणघाटरत्न पुरस्कार, हिंगणघाट भूषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पत्रकार संघाच्या वतीने २३ जून रोजी हिंगणघाटरत्न पुरस्कार, हिंगणघाट भूषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजन.

पत्रकार संघाच्या वतीने २३ जून रोजी हिंगणघाटरत्न पुरस्कार, हिंगणघाट भूषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In