Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

शहरात जोरदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वी नालेसफाई व झाडांची कटाई करा बल्लारपूर आप चे उपमुख्य अधिकारी यांना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2024
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
शहरात जोरदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वी नालेसफाई व झाडांची कटाई करा बल्लारपूर आप चे उपमुख्य अधिकारी यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात पावसाळ्याची स्थिती असतांना देखील शहरातील अनेक छोट्या मोठ्या नाल्यांची अजून सफाई झालेली नाही. जोरदार पावसाला सुरुवात झाल्यास नाल्यांचा घाण नागरिकांच्या घरात घूसू शकतो तसेच हा घाण रस्त्यावर देखील साचू शकतो. यामुळेच आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने जोरदार पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच नालेसफाई चे काम पूर्ण करा या मागणीला घेऊन उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांना निवेदन दिले.

तसेच 5-6 दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक झाडे कोसळल्याचे देखील दिसून आले, त्यामुळे आता पावसाची जोरदार सुरूवात होण्यापूर्वी रस्त्यालगत असलेली अशी झाडे जी पावसात कोसळू शकतात व दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतात अश्या झाडांच्या छाटणी चे काम देखील लवकरात लवकर करण्यात यावे अशी देखील विनंती आप शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.यावेळेस शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, गणेश अकोले यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: आम आदमी पक्षनगर परिषद बल्लारपूरनाले सफाई कराबल्लारपूर
Previous Post

हिंगणघाट येथे जागतिक योग दिनानिमित्त काउंट डाऊन योगा डे उत्साहात साजरा.

Next Post

इंग्रजी सीबीएसई शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने आपल्या पोटच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इंग्रजी सीबीएसई शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने आपल्या पोटच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या.

इंग्रजी सीबीएसई शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने आपल्या पोटच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In