Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चांदेकर परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती, नव दांपत्यास दिले शुभाशीर्वाद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2024
in Uncategorized, गडचिरोली
0 0
0
चांदेकर परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती, नव दांपत्यास दिले शुभाशीर्वाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मूलचेरा:- तालुक्यातील पुल्लीगुडम येथील प्रतिष्ठित व्यक्ती आनंदराव चांदेकर यांचा मुलगा उपासक सूर्यप्रकाश यांचा विवाह हरिदास दुर्गे यांची मुलगी उपासिका स्नेहल यांच्याशी मरकल येथे मंगल परिणय सोहळा संपन्न झाला.

या निमित्य पुल्लीगुडम येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केले होते, या स्वागत समारंभ कार्यक्रमास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं उपासक-उपासिकास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.

यावेळी आनंदराव चांदेकर, टिळक चांदेकर, भुमेश्र्वर चांदेकर, नीलप खोब्रागडे, बापू कांदो, पुरशोत्तम दुर्गे, नरेश रापंजी, अजित कुळयेटी, माजी सरपंच मारोती पल्लो, पंकज खोब्रागडे,गाव पाटील रामजी कांदो, वैशाली दुर्गे सरपंच बोलेपल्ली, नीरज कोठारे, राजू वैरागडे, अमर वैरागडे, भगवान चापले, नरेश चापले, प्रवीण वाकडे, पांडू गोटा, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख, महेश सडमेक सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: माजी आमदार दिपकदादा आत्राम
Previous Post

करंजी काजी गावात मध्ये देशी बनावटीचे पिस्टलने दहशत माजवणाऱ्या आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

पत्रकार हक्क प्राप्तीच्या न्याय लढ्यासाठी संघटीत होण्याशिवाय आता पर्याय नाही: संजय एम. देशमुख

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पत्रकार हक्क प्राप्तीच्या न्याय लढ्यासाठी संघटीत होण्याशिवाय आता पर्याय नाही: संजय एम. देशमुख

पत्रकार हक्क प्राप्तीच्या न्याय लढ्यासाठी संघटीत होण्याशिवाय आता पर्याय नाही: संजय एम. देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In