Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

करंजी काजी गावात मध्ये देशी बनावटीचे पिस्टलने दहशत माजवणाऱ्या आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ
0 0
0
करंजी काजी गावात मध्ये देशी बनावटीचे पिस्टलने दहशत माजवणाऱ्या आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या करंजी काजी गावात मध्ये देशी बनावटीचे पिस्टलने दहशत माजवणाऱ्या आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी मोकळा श्वास सोडला आहे.

आरोपी हर्शल नेहारे, रा. करंजी काजी याच्या ताब्यात पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती व नमूद आरोपी याने गावात पिस्टल ने गोळी घालून मारण्याची धमकी दिली होती. सेवाग्राम पोलीस स्टेशन येथील पीएसआय कदम व ना.पो.शि. संजय लाडे, व चालक म.पो.अंमलदार कोमल शासकीय वाहनाने करंजी काजी येथे गेले असता, हर्शल नेहारे हा घरी हजर मिळुन आला व तो पोलीसाना पाहुन हातपाय जमिनीवर आपटुन पोलीसांना जोरजोराने शिवीगाळ करु लागला. पो.उप.नि. शिवराज कदम यांनी त्याला शांत राहण्याची समज दिली असता, त्याने पो.उप.नि.शिवराज कदम यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली व पो.उप.नि. कदम यांना ढकल- ढुकल करुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले असता, त्याने पो.उप.नि. शिवराज कदम यांच्या वर हमला करून लाथा बुक्क्या नी मारहाण केली त्यांना जखमी केले. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हर्शल नेहारे यास सोबत असलेल्या पो.स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या कमरेमध्ये एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र मिळुन आले. व पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करुन आरोपीसह ताब्यात घेतले आहे.

पोलीस स्टेशनला परत येवुन नमुद आरोपी हर्शल घनश्याम नेहारे वय 21 वर्ष, रा. करंजी काजी, ता. जि. वर्धा याने पो.उप.नि. शिवराज कदम हे पो. स्टाफ सह शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, त्यांना ढकलढुकल करुन लाथा बुक्यानी मारहाण करून जखमी केले. तसेच आरोपीचे अंगझडतीत अग्निशस्त्र मिळुन आल्याने पो.उप.नि. शिवराज कदम यांच्या लेखी तक्रारीवरुन अप. क्र. ४५७/ २०२४ कलम ३५३, ३३२, २९४, ५०६ भा.दं.वि. सहकलम ३, २५ भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास पो.उप.नि. वसंत शुक्ला हे करीत आहेत.

Tags: करंजी काजी गावात मध्ये देशी बनावटीचे पिस्टलने दहशतदेशी बनावटीचे पिस्टलसेवाग्राम पोलीस स्टेशन
Previous Post

टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण पुणे हादरले.

Next Post

चांदेकर परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती, नव दांपत्यास दिले शुभाशीर्वाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चांदेकर परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती, नव दांपत्यास दिले शुभाशीर्वाद.

चांदेकर परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती, नव दांपत्यास दिले शुभाशीर्वाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In