Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बाहेर राज्यातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला हिंगणघाट पोलीसांनी नागपुर येतून घेतले ताब्यात, 80 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
बाहेर राज्यातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला हिंगणघाट पोलीसांनी नागपुर येतून घेतले ताब्यात, 80 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- बाहेर राज्यातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीच्या हिंगणघाट पोलिसांनी स्पर्धाफास केला आहे. पोलिसांनी जोरदार कारवाई करत बाहेर राज्यातील मोबाईल चोरणारी टोळीला नागपूर येथून अटक करून त्याच्या ताब्यातून ८० हजार १०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १८ जुन रोजी प्रदीप हिरानंद दुबानी वय 31 वर्ष रा. यशवंतनगर हिंगणघाट हे त्यांचे आईला सोडण्या करीता बसस्थानक हिंगणघाट येथे आले व आईला बस मधे बसवुन देण्याकरीता बसमधे चढले व बसच्या खाली उतरले. याच दरम्यान त्यांचे खिशातील विवो कंपनीचा एक्स 70 प्रो, मोबाईल फोन, मोबाईल खिशात दिसला नाही. खिशात असलेला मोबाईल बस मधे चढताना कोणीतरी अज्ञात इसमांने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली.

त्यामुळे डि.बी. पथकाचे प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, विजय काळे, शिवशंकर यादव, अमोल तिजारे, आशिष नेवारे व पथकने सायबर शाखा वर्धा येथील अनुप कावळे, निलेश कटटोजवार यांचे मदतीने नागपुर येथे जाऊन लोकमान्य मेट्रो स्टेशन, हिंगणा नागपुर येथून आरोपी शेख रियाज शेख या मुजाहिद वय 23 वर्ष रा. महाराजपुर, डाक बंगला, मोतीझरना ता. तेलझाडी जि. साहेबगंज राज्य झारखंड, शेख टिंकु शेख उमर वय 19 वर्ष रा. डाकबंगला, मोतीझरना पोस्ट महाराजपुर ता. तेलझाडी जि. साहेबगंज राज्य झारखंड, शेख मुज्जफर शेख नईम वय 19 वर्ष रा. कल्यानी मोजा, पोस्टे महाराजपुर ता. तेलझाडी जि. साहेबगंज राज्य झारखंड यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपीं चा कसुन तपास केला असता गुन्हयातील चोरीस गेलेला व्हिवो 70 प्रो कंपनीचा मोबाईल कि.51,800 रू व आरोपी जवळील 03 मोबाईल कि. 28,300 रू असा एकुन 80,100 रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.

हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात डिबी पथकाने केली.

Tags: नागपूरबाहेर राज्यातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला हिंगणघाट पोलीस केली अटकपोलीसांनीमोबाईल चोरहिंगणघाट पोलीस
Previous Post

ईराई नदी के तट पर गोंड कालीन किल्ले के तर्ज पर 20 फुट ऊंची पत्थर की दीवार बनाओ AIMIM पार्टी चंद्रपुर की मांग.

Next Post

हिंगणघाट: ट्रांसफार्मर मध्ये शॉर्ट सर्किट मुळे विद्युत उपकरण जळाली लाखोंचे नुकसान, विद्युत विभाग कडून नुकसान भरपाईची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: ट्रांसफार्मर मध्ये शॉर्ट सर्किट मुळे विद्युत उपकरण जळाली लाखोंचे नुकसान, विद्युत विभाग कडून नुकसान भरपाईची मागणी.

हिंगणघाट: ट्रांसफार्मर मध्ये शॉर्ट सर्किट मुळे विद्युत उपकरण जळाली लाखोंचे नुकसान, विद्युत विभाग कडून नुकसान भरपाईची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In