Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मातोश्री आशाताई कुणावार महिला महविद्यालय हिंगणघाट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 22, 2024
in Uncategorized, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
मातोश्री आशाताई कुणावार महिला महविद्यालय हिंगणघाट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे क्रिडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ उमेश तुळसकर प्राचार्य मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट तर अतिथी व मार्गदर्शक म्हणून विजय धात्रक राऊंड ऑफिसर सामाजिक वनीकरण विभाग हिंगणघाट यांची होती. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रसंगी मार्गदर्शक विजय धात्रक यांनी योगाचे महत्त्व समजावुन सांगितले. डॉ. उमेश तुळसकर यांनी स्वस्थ जीवनासाठी योगाचे महत्त्व यावर आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभय दांडेकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी तर आभार प्रा. अजय बिरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी सहकार्य केले.

Tags: जागतिक योग दिनमातोश्री आशाताई कुणावार महिला महविद्यालय हिंगणघाटमातोश्री आशाताई कुणावार महिला महविद्यालय हिंगणघाट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Previous Post

अकोल्यातील रिधोरा पुलाजवळ भाज्यांनी भरलेली महिंद्रा पिकअप उलटली.

Next Post

आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालून साजरी केली वटसावित्री.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालून साजरी केली वटसावित्री.

आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालून साजरी केली वटसावित्री.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In