Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: 6 वर्षाच्या मुलीसह आईने घेतली 6 मजली इमारती वरून उडी, आई व मुलीचा मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 18, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुंबई: 6 वर्षाच्या मुलीसह आईने घेतली 6 मजली इमारती वरून उडी, आई व मुलीचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- भाईंदर येथील मिरा रोड येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पोटच्या 6 वर्षीय मुली बरोबर 6 मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नसून काशी मिरा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिरा रोड येथील शांती गार्डन भागातील नित्यानंद नगर येथील गौरव गॅलेक्सी या सहा मजली इमारतीत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीमधील सीसीटीव्ही मध्ये ही महिला आपल्या सहा वर्षांच्या मुलीला लिफ़्ट मधून गच्चीवर घेऊन जाताना दिसून आली आहे. त्यांनतर थोड्याच वेळात दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सुरक्षा रक्षकला दिसून आले. त्याने याची माहिती महिलेच्या पतीला व पोलिसांना दिली.

दोघींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही महिला आपल्या पती व सहा व तीन वर्षीय मुलींसह इमारतीच्या तळमजल्यावर रहात होती. घटना घडली तेव्हा महिलेची लहान मुलगी एकटीच घरात होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून काशी मिरा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे आशा, आगनवाडी स्वयंसेविका, गट प्रवर्तकाचा मेळावा संपन्न.

Next Post

MostBet Mobile App və Bukmeker Şirkətinin Mobil Versiyas

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

MostBet Mobile App və Bukmeker Şirkətinin Mobil Versiyas

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In