Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हातील नंदोरी येथे क्षुल्लक कारणा वरून एका इसमावर कुऱ्हाडीने हल्ला, गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 27, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्हातील नंदोरी येथे क्षुल्लक कारणा वरून एका इसमावर कुऱ्हाडीने हल्ला, गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समुद्रपुर तालुक्यात नंदोरी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आज सकाळच्या सुमारास घराच्या अंगणातुन रस्त्याने जात असताना राजहंस बापूराव खेळकर यांच्या आरोपीनी कुऱ्हाडीने वार गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी मुलगा व त्याची आई घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना समोर येताच संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

नंदोरी येथे आज सकाळी आठच्या वाजताच्या सुमारास राजहंस बापूराव खेळकर वय 50 हा आरोपीच्या घरासमोरून शौचालयास जात असताना इथून का जात आहे या कारणावरून आरोपी महिला शारदा प्रकाश वाळके या महिले सोबत क्षुल्लक वाद सुरू असताना त्याच वेळी आरोपीचा मुलगा संदेश प्रकाश वाळके हा कुऱ्हाड घेऊन आला व राजहंस खेळकर यांचे वर हल्ला करत गंभीररित्या जखमी केले यात त्याला डोक्याला मानेला मोठ्या प्रमाणात 4-5 घाव लागले आहे. यावेळी हल्ल्या नंतर राजहंस खेळकर हे जागीच बेशुद्ध झाले. यावेळी कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेत सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राजहंस खेळकर यांची प्रकृत्ती चिताजनक आहे.

या घटनेची माहिती पोलीस पाटील इमरान शेख यांनी पोलीस स्टेशनला देत पीएसआय चेतन टेंभुर्णे यांनी घटनास्थळी येत पंचनामा करत कुऱ्हाड जप्त करून घटनेची नोंद घेण्यात आली या वेळी फरार आरोपीचा शोध समुद्रपूर पोलीस ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास समुदपुर पोलिस करत आहे.

Tags: इसमावर कुऱ्हाडीने हल्लानंदोरी येथे क्षुल्लक कारणा वरून एका इसमावर कुऱ्हाडीने हल्लासमुद्रपुर पोलीस
Previous Post

जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य तर्फे रुग्णांना 501 बिस्किट पॉकेटचे वाटप.

Next Post

ओबीसी, व्हीजे, एनटी एसबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, फ्री शिष्यवृती कटोर अंमलबजावणी करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ओबीसी, व्हीजे, एनटी एसबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, फ्री शिष्यवृती कटोर अंमलबजावणी करा.

ओबीसी, व्हीजे, एनटी एसबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, फ्री शिष्यवृती कटोर अंमलबजावणी करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In