Thursday, May 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य तर्फे रुग्णांना 501 बिस्किट पॉकेटचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 27, 2024
in अकोला, आरोग्य, विदर्भ
0 0
0
जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य तर्फे रुग्णांना 501 बिस्किट पॉकेटचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला :- निस्वार्थ रूग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य हा परिवार वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. रक्तदानाबद्दल जनजागृती, प्रत्येक गावामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व सरकारी हॉस्पिटल येथे अन्नदान वाटप, वृद्धाश्रम अन्नदान, फळ व फ्रुट असे विविध उपक्रम हि संस्था मोठ्या प्रमाणात राबवत असते.

आज दि.26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त व दीपक देवकर आणि वर्षा गजानन शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य तर्फे 501 बिस्किट वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थिती मा.सागर कढोने,संजय धारपवार, निस्वार्थ रूग्णसेवा परिवार महा.राज्य चे महिला उपाध्यक्ष पुजा मालोकार, सचिव माया मेंढे,मंगला जोगदंड,सविता शेळके, निस्वार्थ रूग्णसेवा परिवार महा.राज्य संस्थापक सचिव अतुल भांगे, तालुका अध्यक्ष प्रशांत शेळके, उपाध्यक्ष भुषण शिंदे व ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम पार पडला.

Tags: अकोलाजिल्हा स्त्री रुग्णालय अकोलाजिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य तर्फे बिस्किट वाटप.निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य
Previous Post

गौ धाम बोरगाव येथे नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट कडून वृक्षारोपण.

Next Post

वर्धा जिल्हातील नंदोरी येथे क्षुल्लक कारणा वरून एका इसमावर कुऱ्हाडीने हल्ला, गंभीर जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हातील नंदोरी येथे क्षुल्लक कारणा वरून एका इसमावर कुऱ्हाडीने हल्ला, गंभीर जखमी.

वर्धा जिल्हातील नंदोरी येथे क्षुल्लक कारणा वरून एका इसमावर कुऱ्हाडीने हल्ला, गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In