Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पदश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका संगीता ठलाल यांचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 3, 2024
in Uncategorized, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
पदश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका संगीता ठलाल यांचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कुरखेडा:- मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी नाट्यश्री कलामंच जि. गडचिरोली येथे आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ह्या नवीन उपक्रमासाठी कविता पाठवली होती. तेविसाव्या सत्रात त्यांची उत्कृष्ट ठरलेली भृणहत्या ही कविता व उत्कृष्ट कवयित्री म्हणून संगीता ठलाल यांची निवड करण्यात आली होती. त्यांची निवड झाल्याबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी संगीता ठलाल यांच्या स्वगृही जाऊन त्यांचे अभिनंदन केले सोबतच पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, काही पुस्तके भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केले.

दैनदिन नि:स्वार्थ साहित्य सेवा समाजापर्यंत पोहोचते पाहिजे तेवढे सोपे काम नाही ही साहित्य सेवा व समाजकार्य बघून अभिमान वाटतो म्हणून संगीता ठलाल यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस भरभरुन शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यावेळी ठलाल कुटुंबाकडून सुद्धा पद्मश्री खुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. झालेला सत्कार बघून संगीता ठलाल गहिवरून गेल्या व पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे धन्यवाद मानले.

Tags: पदश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध कवयित्रीलेखिका संगीता ठलाल यांचा सत्कार.
Previous Post

वैद्यकीय महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय येथेच व्हावे, रुग्णमित्र गजू कुबडे यांचे शासनाला निवेदन.

Next Post

पुण्यात 15 वर्षांच्या मुलाने केला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात 15 वर्षांच्या मुलाने केला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

पुण्यात 15 वर्षांच्या मुलाने केला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In