Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात 15 वर्षांच्या मुलाने केला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 4, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात 15 वर्षांच्या मुलाने केला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे यात. येथील बिबवेवाडी मध्ये एका 15 वर्षांच्या मुलाने एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना संतापजनक घटना घडली. या घटने प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

15 वर्षांच्या मुलाने एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला त्यानंतर पिडीत मुलगी आपल्या घरी आल्यावर तिच्या बरोबर झालेले प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी 14 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अप्पर बिबवेवाडी येथे राहणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहिता ६६ (२) (एम), ६५ (१), ७४ पोक्सो ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना बिबवेवाडी येथील अप्पर याठिकाणी 1 जुलै आणि 2 जुलै रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने या मुलीचा हात पकडून तिला जबरदस्तीने पिडीत मुलीच्या घराशेजारी असलेल्या बोळात ओढत नेले. त्याठिकाणी तिचे जबरदस्तीने कपडे काढून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच, या मुलीशी अनैसर्गिक कृत्य केले. यासोबतच, दोन महिन्यांपूर्वी पिडीत मुलीचे आईवडील घरी नसताना आरोपीने त्याच बोळात जबरदस्तीने नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच ही गोष्ट कोणाला सांगितल्यास फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Tags: पुणे क्राईमपुण्यात 15 वर्षांच्या मुलाने केला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार.मुलीवर अत्याचार
Previous Post

पदश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका संगीता ठलाल यांचा सत्कार.

Next Post

गडचिरोली:नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात, तिसऱ्या दिवशी शाळेतून घरी येत असताना 11 वर्षीय मुलाचा भरधाव ट्रकने जाेरदार धडक दिल्याने मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली:नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात, तिसऱ्या दिवशी शाळेतून घरी येत असताना 11 वर्षीय मुलाचा भरधाव ट्रकने जाेरदार धडक दिल्याने मृत्यू.

गडचिरोली:नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात, तिसऱ्या दिवशी शाळेतून घरी येत असताना 11 वर्षीय मुलाचा भरधाव ट्रकने जाेरदार धडक दिल्याने मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In