Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाही करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 4, 2024
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाही करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना व्हॉइस ऑफ मीडिया तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोलीच्या वतीने निवेदन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज एटापल्ली: व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाही करणे बाबत. उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना व्हॉइस ऑफ मीडिया तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोलीच्या वतीने निवेदन.

मुल येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याचे कारणावरून काँग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार यांनी भ्रमणध्वनीव्दारे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी संजय पडोळे यांनी पोलीसांत तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली. पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने प्रकाश मारकवार यांचेवर कठोर कारवाईची मागणी करीता व्हाईस ऑफ मिडीया एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवित आहे.

कॉग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना दिलेली धमकी ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असुन पत्रकार आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावुन घेणारी असल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर नेत्याकडुन झालेल्या बेकायदेशीर कृत्याचे आम्ही व्हॉईस ऑफ मिडीया एटापल्ली तालुक्यातील सर्व पत्रकार जाहीर निषेध नोंदवित आहोत. सोबतच कॉग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्यांचेवर फौजदारी गुन्हयाची नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली करीत आहे.

यावेळी निवेदन देताना आनंद विश्वास तालुका अध्यक्ष, महेंद्र सुल्वावार, शेषराव संगीउवार, शैलेंद्र आकुलवार, प्रशांत मंडल, अजय गुज्जलवार, शंशाक बोमेवार, तानाजी बाल्लेवार सह व्हॉइस ऑफ मीडिया तालुका एटापल्ली अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: गृहमंत्रीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेव्हॉईस ऑफ मिडीयाव्हॉईस ऑफ मिडीया एट्टापल्ली
Previous Post

हिंगणघाट: डॉक्टर दिवस, सी.ए. दिवस व कृषी दिना निमित्त ‘सेवे चा सत्कार’ व वृक्षारोपण.

Next Post

हिंगणघाट येथे मंजुर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयं शासकिय जागेवरच होणार: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे मंजुर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयं शासकिय जागेवरच होणार: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

हिंगणघाट येथे मंजुर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयं शासकिय जागेवरच होणार: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In