Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट येथे मंजुर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयं शासकिय जागेवरच होणार: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 4, 2024
in आंदोलन, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे मंजुर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयं शासकिय जागेवरच होणार: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी नामदार मुश्रीफ यांची घेतली भेट. वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल यांना दिला शब्द.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासनाने घोषित केलेल्या अकरा वैद्यकीय महाविद्यालया पैकी हिंगणघाट येथील मंजूर वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची जागा निश्चित होत नसल्याने चर्चेत आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले व जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी हिंगणघाट शहरात उपजिल्हा रुग्णालयाला लागूनच शासनाची जागा उपलब्ध असून या जागी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करावे किंवा शासनाच्याच हिंगणघाट शहरालगतच्याच जागेवरती हे वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करावे अशी मागणी केली.

आज अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी याबाबत प्रश्न देखील उपस्थित केला. यानंतर आमदार जयंत पाटील यांच्यासह अतुल वांदिले व सुनील राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत संपूर्ण उपलब्ध जागेची माहिती कागदोपत्री समजून सांगत उपलब्ध जागेचे कागदपत्र व निवेदन सादर केले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हिंगणघाट येथे मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे खासगी जागेवर होणार नसून ते शासकीय जागेवरतीच निर्माण केले जाईल अशी हमी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ .जयंत पाटील यांना दिली.. यामुळे आता हिंगणघाट शहरात असलेल्या शासकीय जागेवरतीच हे वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होण्याची वाट मोकळी झाली आहे.

वेळा येथील साखर कारखान्याची जागा दोन महिन्यांपूर्वी विकत घेऊन त्यातील 40 एकर जागा दान दाखवीत उर्वरित दीडशे एकर जागेच्या माध्यमातून मोठा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पत्रकार परिषद घेत आमदार समीर कुणावर यांच्यावर लगावला होता. हिंगणघाट शहरातील रोजगार निर्मितीसाठी व हिंगणघाट शहराच्या प्रगतीसाठी म्हणून असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहराच्या बारा किलोमीटर अंतरावर आपल्या उद्योजक मित्रांसाठी पळविण्याचा आमदारांचा डाव आहेः असे देखिल अतूल वांदीले आरोप लावला.

यानंतर पत्रकार परिषद घेऊन आमदार समीर कुणावार यांनी याबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्रकारांकडून त्यांना इतर शासकीय जागेबाबत विचारले असता आमदार समीर कुणावार यावर उत्तर देण्यास असमर्थ ठरणे. नांदगाव (बो) येथील नागरिकांनी देखील आता नांदगाव येथे असलेल्या शासकीय जागेवर मेडिकल कॉलेज निर्माण करावे अशी मागणी केली आहे. नांदगाव प्रमाणेच कोल्ही येथे असलेल्या जागेबाबत संपूर्ण माहिती नामदार हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत अतुल वांदिले यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली असून हिंगणघाट शहरात उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या जागेला प्रथम प्राधान्य देत उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट शहरातच उभारावे अशी मागणी अतुल वांदिले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्याकडे पोहोचवली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडून देण्यात आलेल्या शब्दानंतर आता हिंगणघाट शहरातील वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच निर्माण होण्याची वाट मोकळी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Tags: अतुल वांदीलेआमदार जयंत पाटीलवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफशासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटहिंगणघाटहिंगणघाट येथे मंजुर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयं शासकिय जागेवरच होणार: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
Previous Post

व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाही करा.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी शरद पवार यांची ‘ती’ ऑफर नाकारली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी शरद पवार यांची ‘ती’ ऑफर नाकारली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी शरद पवार यांची 'ती' ऑफर नाकारली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In