Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भक्कमपणे परिश्रम घेऊन काँग्रेसचे उमदेवार निवडून आणणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 7, 2024
in गडचिरोली, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भक्कमपणे परिश्रम घेऊन काँग्रेसचे उमदेवार निवडून आणणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

व्याहाड येथील सत्कार सोहळा व मार्गदर्शन सभारंभ कार्यक्रमात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावली:- आगामी विधानसभा जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण अहेरी विधानसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी भक्कमपणे परिश्रम घेणार असे प्रतिपादन काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार सोहळा व विजयोत्सव सावली तालुका काँग्रेस कमिटी द्वारा तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे ६ जुलै रोजी साजरा करण्यात आला यावेळी कंकडालवार हे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर बोलत होते.

दरम्यान महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षानेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व नवनिवार्चित खासदार डॉ.नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी येथील आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, फटक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करत लोकसभा निवडणुक विजयोत्सव रैली काढण्यात आली आहे.

यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील ना. विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. किरसान मार्गदर्शनात आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकित दिवस – रात्र परिश्रम घेऊन काँग्रेसचे उमेदवारांना जिंकून देण्यासाठी शेवटच्या वेळेपर्यंत लढवाणार असे प्रतिपादन कंकडालवार यांनी मंचवार बोलतांना केले. विशेष म्हणजे अजय कंकडालवार यांचे नाव इतर जिल्ह्यातही ओळखीचे झाले आहे. यावेळी कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक हजारो संख्येने उपस्थित होते.

Tags: अजय कंकडालवारगडचिरोलीयेणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भक्कमपणे परिश्रम घेऊन काँग्रेसचे उमदेवार निवडून आणणार.विजय वडेट्टीवार
Previous Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे आनापान प्रशिक्षण शिबिर संपन्न.

Next Post

बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब फेकून व गोळीबार करून कपडा दुकानावर हल्ला, एक जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब फेकून व गोळीबार करून कपडा दुकानावर हल्ला, एक जखमी.

बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब फेकून व गोळीबार करून कपडा दुकानावर हल्ला, एक जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In