Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब फेकून व गोळीबार करून कपडा दुकानावर हल्ला, एक जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 7, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब फेकून व गोळीबार करून कपडा दुकानावर हल्ला, एक जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात वस्ती विभागात एका दुकानात गोळीबारी व बॉम्ब टाकून जाळण्याचे प्रयत्न केल्याची घटना घडली असून गोळीबारात एक जण जखमी झाले. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. गोळीबार झाल्याने वस्ती विभागातील दुकानदारांनी आपले दुकाने बंद करून निषेध नोंदवत आरोपींना पकडण्याची मागणी केली.

वस्ती विभागातील मालू बंधूचे सर्वात जुने मोतीलाल प्रभुलाल मालू कपड्याचे दुकान असून आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास अभिषेक मालू यांनी दुकान उघडताच काही वेळाने अज्ञात तीन इसम मोपेड वरून येऊन 3 फेऱ्या गोळीबार करीत दोन बॉम्ब फेकून दुकान जाळण्याचे प्रयत्न केले. या गोळीबारात दुकानातील नोकर कार्तिक साखरकर वय 25 वर्ष यांचा पायाला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला तात्काळ उपचार्थ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बल्लारपूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असलेले अभिषेक मालू यांच्यावर मागील महिन्यात सुद्धा हल्ला करण्याचे प्रयत्न करण्यात आला होता. पण तो हल्ला फसला, आणि आरोपींनी आज त्यांच्या दुकानात हा हल्ला केला पण नशीब चांगल होते म्हणून ते थोडक्यात बचावले.

आरोपीने अभिषेक मालू यांच्या दुकानात गोळीबार करीत दोन बॉम्ब फेकून हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली यावेळी पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे.

Tags: चंद्रपूर जिल्हाबल्लारपूर पोलीसबल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब फेकून व गोळीबारबल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब फेकून व गोळीबार करून कपडा दुकानावर हल्ला
Previous Post

येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भक्कमपणे परिश्रम घेऊन काँग्रेसचे उमदेवार निवडून आणणार.

Next Post

अकोल्यात काँग्रेसला पडले खिंडर, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आकाश शिरसाट वंचित बहुजन आघाडीत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोल्यात काँग्रेसला पडले खिंडर, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आकाश शिरसाट वंचित बहुजन आघाडीत.

अकोल्यात काँग्रेसला पडले खिंडर, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आकाश शिरसाट वंचित बहुजन आघाडीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In