मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील इंदाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या कोंकापर येथील स्व. मुत्ता गौरारप वय 55 वर्ष यांचा काल संध्याकाळी दुःखात निधन झाले. या दुःखद प्रसंगाची माहिती हर्षवर्धन बाबा आत्राम यांना माहिती मिळताच आज माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा यांनी आज इंदाराम येते गौरारप परिवाराच्या घरी भेट देवून सांत्वन करण्यात आले आहे. सदर परिवाराला आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य मांतय्या आत्राम, माजी ग्राम पंचायत सदस्य तिरुपती मडावी, शैलेश गेडाम, नामदेव आत्राम, निलेश आत्राम, आश्विन मडावी, नागेश पेंदाम, गोलू सडमेक, विलास पानेम, बाबूराव पानेम, येर्रा गौरारप, साईनाथ गौरारप, पोच्या येडगाम, रमेश बट्टीवर, मनोज पानेम आदी नागरिकांनी उपस्थीत होते.

