Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

अहेरी – सिरोंचा महामार्गावरील गोलाकर्जी गावाजवळ दुचाकीच्या अपघातात शिक्षक गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 8, 2024
in अपघात, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
अहेरी – सिरोंचा महामार्गावरील गोलाकर्जी गावाजवळ दुचाकीच्या अपघातात शिक्षक गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अहेरी – सिरोंचा महामार्गावरील गोलाकर्जी गावाजवळ आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारात कमलापूरच्या भगवंतराव शाळेचे सहायक शिक्षक सुनील तूरकर यांची दुचाकी रस्त्यावरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला या अपघातात शिक्षक सुनील तूरकर गंभीर जखमी झाले आहेत.

अहेरी सिरोंचा मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. याच्यामुळे या मार्गांवर अपघाताची मालिका वाढली आहे. प्रवाश्याना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. पावसाळा सुरु झाल्याने व रस्ता दुरुस्ती चे काम सुरु असल्याने रस्त्यावर चिखल माती आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर पाऊस आला की दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. या अपघात दुसरे शिक्षक प्रवीण चौधरी हे सुद्धा किरकोड जखमी झाले आहेत. पंचायत समिती अहेरी चे विशेष शिक्षक नागरे सर व इतर नागरिकांनी वेळीच धाव घेत जखमीना आलापल्ली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. शिक्षक सुनील तूरकर यांच्यावर उपचार सुरु आहे. अहेरी उपविभागात अपघाताची मालिका दररोज सुरु आहे. खराब रस्त्यामुळे आणखी किती लोकांचा बळी जाते? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

Tags: अहेरीअहेरी - सिरोंचा महामार्गावरील गोलाकर्जी गावाजवळ दुचाकीच्या अपघातात शिक्षक गंभीर जखमी.
Previous Post

इंदाराम (कोंकापर) येथील गौरारप परिवाराची माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव आत्राम यांच्या कडून सांत्वन भेट व आर्थिक मदत.

Next Post

लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले यांची बदनामी करण्याचे कारस्थान हाणून पाडू: प्रमोद बागडे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले यांची बदनामी करण्याचे कारस्थान हाणून पाडू: प्रमोद बागडे

लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले यांची बदनामी करण्याचे कारस्थान हाणून पाडू: प्रमोद बागडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In