Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी दि. १५ सप्टेंबरपासून सुरवात.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 18, 2022
in तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी दि. १५ सप्टेंबरपासून सुरवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- कृषि व संलग्न शिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कृषि व संलग्न शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली असून प्रवेश अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. १५ ते २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे, १२ वी सायन्स व सी ई टी (PCM/PCBMD) ग्रुप उत्तीर्ण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET-22) परीक्षा तसेच अभ्यासक्रमांशी संबंधित राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (JEE-22) दिलेल्या आहेत, अशा विद्याथ्यांनी अन्नतंत्र (बी.टेक. फूड टेक्नॉलॉजी) कृषि (बी.एस.सी.ऍग्री )बी. टेक (कृषि अभियांत्रिकी) व बी टेक (जैव तंत्रज्ञान)
mahacet.org. www.mcaer.org / https:// ug.agriadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन विहित लिंकवर क्लिक करुन नाव नोंदणी करावी.

किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्न असलेल्या आदित्य कृषि महाविद्यालय, आदित्य कॉलेज रोड,नाळवंडी नाका बीड या ठिकाणी प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया बाबत चे सखोल मार्गदर्शन साठी प्रवेश कक्ष आदित्य कृषि महाविद्यालय, बीड प्रशासकीय इमारती मध्ये सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत चालू राहील.

विद्यार्थी व पालकांनी या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्या बाबत सर्व मार्गदर्शन विनामुल्य (मोफत) उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी कागदपत्रासह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा असे महाविद्यालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे तसेच संपर्कासाठी खालील मोबाईल फोन वर संपर्क करावा असे महाविद्यालयचे प्राचार्य श्याम भूतडा यांनी केले
फोन नं.: 9326707005/+91 75005 59191

Previous Post

चंद्रपूर: नामवंत कॉलेजच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थिनीने उडी घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न? विद्यार्थिनी गंभीर जखमी.

Next Post

शेवगाव: तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेने विषारी औषध घेऊन आपले आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शेवगाव: तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेने विषारी औषध घेऊन आपले आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

शेवगाव: तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेने विषारी औषध घेऊन आपले आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In