Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विवेकानंद नगर येथे वृक्षारोपण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 15, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विवेकानंद नगर येथे वृक्षारोपण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भद्रावती 14 जुलै:- स्थानिक विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १२ जुलै, २०२४ ला सकाळी १०.०० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आस्टूनकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयवंत काकडे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. आर.जी. पारेलवार, जेष्ठ प्राध्यापक डॉ. व्ही. व्ही. टोंगे, डॉ. ज्योती राखुंडे, डॉ. यशवंत घुमे, प्रा. संगीता बांबोडे, प्रा. मोहित सावे, डॉ. सुहास तेलंग, आदी मान्यवर उपस्थित होते.

संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर महाविद्यालयातून वृक्ष दिंडी विवेकानंद नगर परिसरात काढण्यात आली. वृक्ष दिंडीचा समारोप विवेकानंद महाविद्यालय समोरच्या मंदिर परिसरातील पटांगणात करण्यात आला. यावेळी परिसरातील भजन मंडळाच्या माध्यमातून एक पेड माॅं के नाम या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये बेल, कवट, आपटा, सिसम, जांभूळ, पिंपळ, आवळा आदी वृक्षाचा समावेश होता. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, नागपूर विभाग, अध्यक्ष, विजयकुमार जांभूळकर यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मातृत्व व पर्यावरण यांचा संबंध जोडून वाढत्या प्रदूषणाविषयी जनजागृतीचा संदेश जांभूळकर यांनी दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता बांबोडे, तर आभारप्रदर्शन डॉ. जयवंत काकडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्पमित्र व वन्यजीव संरक्षण समिती सदस्य, श्रीपाद बाकरे तसेच विवेकानंद नगर येथील प्रज्ञा वांधिले, मेघा क्षीरसागर, संगीता वाढई, चंद्रकला सातपुते, वनिता गायकवाड, गीता देठे, ज्योत्स्ना पारखी , आशा बोढाले, अरुणा जुनघरे, माया पारखी, अश्विनी चरडे, कल्याणी ताजणे, मंजुषा आस्वले, ममता आसुटकर,
भारती आसुटकर, अल्का डोये, सुंदर्गिरी आदी महिला भजन मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

Tags: भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विवेकानंद नगर येथे वृक्षारोपण.विवेकानंद महाविद्यालय
Previous Post

आज शालेय विद्यार्थ्यांसाठी सिकलसेल तपासणी शिबीराचे आयोजन, राजुरा तालुका पत्रकार संघ व उपजिल्हा रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम.

Next Post

परतूर येथे रस्त्यातील खड्ड्यांमुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल जीव मुठीत धरून करावा लागतो शाळेचा प्रवास.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परतूर येथे रस्त्यातील खड्ड्यांमुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल जीव मुठीत धरून करावा लागतो शाळेचा प्रवास.

परतूर येथे रस्त्यातील खड्ड्यांमुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल जीव मुठीत धरून करावा लागतो शाळेचा प्रवास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In