Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 19, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:-तालुक्यातील मांड्रा येथील महिलेचा तिच्याच पतीने हत्या करून ठार केल्याची घटना १७ जुलै रोजी घडली.दरम्यान या घटनेची माहिती होताच काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णालयात भेट देऊन विचारपुर करीत कुटुंबाला आर्थिक मदत केली.

रतनीबाई सदाशिव नैताम व सदाशिव नैताम हे पती पत्नी आपला संसार चालवीत असताना त्यांचे वारंवार भांडण होत असतं. दरम्यान काल बुधवारी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले असता. सदशिवने आपली पत्नी रतनीबाईची हत्या केली. या घटनेनंतर तिचा मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असता. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांना कळताच रुग्णालयात भेट घेत शविच्छेदन होत पर्यंत थांबून मृतदेह घरी पोहचण्यासाठी तसेच अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, सरपंच विलास मडावी, माणिक मडावी, स्वामी दुर्गे, विजय दुर्गे, महादेव मडावी, नरेंद्र गर्गमसह आदी उपस्थित होते.

Tags: गडचिरोली जिल्हा
Previous Post

बल्लारपूर नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का? रविभाऊ पूप्पलवार

Next Post

गिमाटेक्स वणी युनिट च्या कामगारांकडून दिवंगत कामगार भास्कर मानकर यांच्या परीवाराला मदतीचा हात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गिमाटेक्स वणी युनिट च्या कामगारांकडून दिवंगत कामगार भास्कर मानकर यांच्या परीवाराला मदतीचा हात.

गिमाटेक्स वणी युनिट च्या कामगारांकडून दिवंगत कामगार भास्कर मानकर यांच्या परीवाराला मदतीचा हात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In