Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्डात बोरवेल ची सोय करा: आम आदमी पार्टीची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 20, 2024
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्डात बोरवेल ची सोय करा:  आम आदमी पार्टीची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात अधूनमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ 4-5 दिवस येत नाहीत. अनेकदा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहरातील मौलाना आझाद वार्ड मिलिंद चौक परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येचे गाऱ्हाणे आम आदमी पक्षापुढे मांडले. यानंतर आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आप शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेण्याची वेळ मागितली पण त्या वेळेत ते नगरपरिषदेत उपस्थित नव्हते त्यांच्या अनुपस्थितीत नगरपरिषद कर्मचारी संगीता उमरे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मौलाना आझाद वार्ड मिलिंद चौक परिसरात बोरवेल ची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष प्रा नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, मनिषा अकोले, ज्योती तोडेकर,प्रज्ञा पिपरे, ज्योती टोडेकर , वृंदा पिपरे, बबिता नगराळे, पौर्णिमा दुबे, सुनीता बंगले, दर्शना कुळसंगे ,अर्चना काळे, बुजाळेताई, दामिनी, सिंधुबाई राधाबाई डोंगरे, शोभाबाई मोरे, पौर्णिमा पाटील व इत्यादी उपस्थित होते.

Tags: बल्लारपूर
Previous Post

परतूर: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी गणेश लालझरे यांची निवड.

Next Post

राजुरा येथील कुणाल बघेल याचे सुयश, सीएच्या पात्रता परीक्षेत घवघवीत यश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा येथील कुणाल बघेल याचे सुयश, सीएच्या पात्रता परीक्षेत घवघवीत यश.

राजुरा येथील कुणाल बघेल याचे सुयश, सीएच्या पात्रता परीक्षेत घवघवीत यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In