Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजुरा येथील कुणाल बघेल याचे सुयश, सीएच्या पात्रता परीक्षेत घवघवीत यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 20, 2024
in Uncategorized, चंद्रपूर, तंत्रज्ञान, विदर्भ
0 0
0
राजुरा येथील कुणाल बघेल याचे सुयश, सीएच्या पात्रता परीक्षेत घवघवीत यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- येथील कुणाल देवीसिंह बघेल यांनी सीए च्या पात्रता परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमासाठी तो पात्र ठरलेला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. घरची परिस्थिती अतिशय बेताची असताना त्यांनी मिळवलेले यश हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय गरिबीतून शिक्षण घेत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.

कुणाल बघेल यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण इन्फट जीसस पब्लिक स्कूल पब्लिक स्कूल राजुरा येथून घेतले. इयत्ता दहावी उत्कृष्ट गुणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर धनवटे नॅशनल कॉलेज इथून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आणि नागपूर येथील डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च इथून त्याने बीकॉम ची पदवी उत्कृष्ट गुणांनी प्राप्त केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी सी ए अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या पात्रता परीक्षेची तयारी केली. या पात्रता परीक्षा त्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेले आहे यामुळे राजुरा शहराचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल इन्फंट जीसस सोसायटी चे सचिव, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी अभिनंदन केले आहे.

Tags: राजुराराजुरा येथील कुणाल बघेल याचे सुयशसीएच्या पात्रता परीक्षेत घवघवीत यश.
Previous Post

बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्डात बोरवेल ची सोय करा: आम आदमी पार्टीची मागणी.

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिना निमित्ताने समाज बांधवांकडून करण्यात आले अभिवादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिना निमित्ताने समाज बांधवांकडून करण्यात आले अभिवादन.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिना निमित्ताने समाज बांधवांकडून करण्यात आले अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In