Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

भारत विद्यालय हिंगणघाट येथे विविध उपक्रमातून “शिक्षण सप्ताहाला” उत्साहात सुरवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 22, 2024
in तंत्रज्ञान, मनोरंजन, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारत विद्यालय हिंगणघाट येथे विविध उपक्रमातून “शिक्षण सप्ताहाला” उत्साहात सुरवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासणाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापण दिना निमित्य संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधी दरम्यान शालेय शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिनांक 22 जुलै ला भारत विद्यालय हिंगणघाट येथे विविध उपक्रमातून “शिक्षण सप्ताह” ला सुरवात करण्यात आली. या शिक्षण सप्ताहाचे उदघाटन उपमुख्याध्यापक हरीश भट्टड याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका निलांक्षी बुरीले, विनोद नांदुरकर उपस्थित होते.

आजच्या प्रथम दिवसी अध्ययन अध्यापन साहिज्य दिना निमित्य विविध खेळ, शब्द पटटया, वाचन कटटा, पर्यावरण, पाणी वाचवा, बाहुली व कटपुतली कार्य, ल्युडो, बौधिक खेळ यांचे आयोजन पहील्या दिवसी करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक राजु कारवटकर यांच्या मार्गदर्शनात श्रावण कुडमेथी, मिलिंद सावरकर, अर्चना सुमपाम, अंजु काकडे, राजश्री तांबोळी, हर्षा भुतडा, श्रीमती नांदेडकर, पवन लोहकरे, यानी विद्यार्थ्यामार्फत विविध साहित्य व खेळ घेतले तर श्रावण कुडमेथी यानी वाचन कटा हा उपक्रम घेतला या करिता अर्चना सुरपाम व ग्रंथपाल विकास नागरकर यानी पुस्तके उपलब्ध करून दिली.

Tags: भारत विद्यालय हिंगणघाटभारत विद्यालय हिंगणघाट येथे गंथ प्रदर्शिनीशिक्षण सप्ताहहिंगणघाट
Previous Post

काजळसरा येथे बालकाला डीपीच्या उघड्या ताराचा झटका, राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष केली पाहणी.

Next Post

वर्धा जिल्हात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज आमंत्रित, 60 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज आमंत्रित, 60 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा.

वर्धा जिल्हात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज आमंत्रित, 60 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In