Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील पीक, घरांचे पंचनामे करून भरपाई द्या: राष्ट्रवादी (श.प गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप गवई यांची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 27, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
महाराष्ट्रातील पीक, घरांचे पंचनामे करून भरपाई द्या: राष्ट्रवादी (श.प गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप गवई यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- गत दोन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतीवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात मागील काही दिवसात झालेला पुरेसा पाऊस व विविध सिंचन सुविधा अंतर्गत विविध पीक लागवड करण्यात आली आहे. मात्र गत दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात मोठ्या लागवड झालेली खरीप पिके पाण्याखाली बुडाली आहेत. तसेच अनेकांच्या मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. ऐन पावसाळ्यात अनेकांची घर पडल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. हजारो रुपये खर्चून लागवड केलेली खरीप पिके पाण्याखाली बुडाल्याने पिके पूर्णतः नष्ट होण्याची भीती आहे. या परिस्थितीत शासनाच्या आपत्ती निवारण विभागाने तत्काळ दाखल घेवून अतीवृष्टीमुळे बाधित पिके व घरांचे तत्काळ पंचनामे करून पीडितांना नुकसान भरपाई देण्याची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने मागणी करण्यात आली आहे.

Tags: घरांचे पंचनामे करून भरपाई द्या: राष्ट्रवादी (श.प गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप गवई यांची मागणी.तथागत ग्रुपमहाराष्ट्रातील पीकशेतकरी
Previous Post

कोहकल येथील तलांडी परिवाराला माजी आमदार दिपक आत्राम यांची सांत्वनपर भेट.

Next Post

वर्धा जिल्हातील या गावात नागरिकांना आढळला पट्टेदार वाघाच्या पायखुना: शेतकऱ्यांमध्ये भातीचे वातावरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हातील या गावात नागरिकांना आढळला पट्टेदार वाघाच्या पायखुना: शेतकऱ्यांमध्ये भातीचे वातावरण.

वर्धा जिल्हातील या गावात नागरिकांना आढळला पट्टेदार वाघाच्या पायखुना: शेतकऱ्यांमध्ये भातीचे वातावरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In