Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

अंबाजोगाई येथे स्वाईन फ्लूने रूग्णाचा मृत्यू, 5 वर्षांतील “स्वाईन फ्लू’ची पहिली घटना; आरोग्य यंत्रणा ॲलट मोडवर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 3, 2024
in आरोग्य, बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंबाजोगाई येथे स्वाईन फ्लूने रूग्णाचा मृत्यू, 5 वर्षांतील “स्वाईन फ्लू’ची पहिली घटना; आरोग्य यंत्रणा ॲलट मोडवर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अंबाजोगाई:- स्वाइन फ्लूने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. रावसाहेब रामचंद्र चाटे वय ६५ वर्षे असं मयत व्यक्तीचे नांव आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील साकुड मध्ये हा रूग्ण सापडला असुन या गावाचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाच वर्षांत स्वाईन फ्ल्यूचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. पंढरपूर वरून वारी करून परत आल्यानंतर आजारी पडल्याने अंबाजोगाई येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेताना रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा मृत्यू झाला. अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच दि.१७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु, लक्षणे पाहता येथील डॉक्टरांनी त्यांचे नमुने घेत छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा १ ऑगस्ट रोजी बीडच्या आरोग्य विभागाला रिपोर्ट मिळाला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.

अंबाजोगाई तालुक्यातील साकूड गावात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करत कोणाला लक्षणे आहेत का ? याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान या घटनेबाबत बोलताना सांगितले की या रूग्णाला स्वाईन फ्लूची लागण ही बाहेर झालेली होती. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याचा रिपोर्ट छत्रपती संभाजी नगर येथे पाठविण्यात आलेला होता. त्यानंतर रूग्णाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असून पाच वर्षांतील ही पहिली घटना असल्याची माहिती दिली आहे

Tags: 5 वर्षांतील “स्वाईन फ्लू'5 वर्षांतील “स्वाईन फ्लू'ची पहिली घटना; आरोग्य यंत्रणा ॲलट मोडवर.अंबाजोगाई येथे स्वाईन फ्लूने रूग्णाचा मृत्यू
Previous Post

नागपूर मे बाबा ताजुद्दीन की छब्बीसवीं अकीदत से मनाई गई, श्रद्धलों का उमड़ा जनसैलाब.

Next Post

बँक व्यवस्थापकाच्या मुजोर कारभार, महिला बचत गटाच्या कर्ज मागणी फाईल्स कपाटात डांबुन ठेवल्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बँक व्यवस्थापकाच्या मुजोर कारभार, महिला बचत गटाच्या कर्ज मागणी फाईल्स कपाटात डांबुन ठेवल्या.

बँक व्यवस्थापकाच्या मुजोर कारभार, महिला बचत गटाच्या कर्ज मागणी फाईल्स कपाटात डांबुन ठेवल्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In