Friday, April 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

बँक व्यवस्थापकाच्या मुजोर कारभार, महिला बचत गटाच्या कर्ज मागणी फाईल्स कपाटात डांबुन ठेवल्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 3, 2024
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बँक व्यवस्थापकाच्या मुजोर कारभार, महिला बचत गटाच्या कर्ज मागणी फाईल्स कपाटात डांबुन ठेवल्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- एटापल्ली बॅंकेत कित्येक महिला बचत गट कर्ज मागणी व वाढीव मागणी करीता फाईल एक वर्षापासून बॅंकेला सादर केले परंतु बँकेने ह्या मागणी फाईल्स वाढीव मागणीचे कींवा नुतनीकरण करणारे फाईल्स आपल्याच कपाटात डांबुन ठेवले व पर्यायाने महीला बचतगट व्यवहार करण्यासाठी असमर्थ ठरले आहे. जेंव्हा आवश्यकतेनुसार कर्जाची मागणी करण्यासाठी बॅंकेत गेल्यात तेंव्हा बॅंकेत बॅंकेचे व्यवस्थापक हे आपल्या परीने नियम लावुन अडचणी निर्माण करीत आहेत.

आजच एका महीला बचत गटाने अशाच कर्ज मागणी संबधी विचारणा केली असता त्यांना येरझारा मारायला लावले व कर्ज प्रकरण मंजूर करण्यास हरकती निर्माण केल्यात. जर अशीच अवस्था राहीली तर बॅंकेचे उत्पन्नावर परिणाम होऊन बॅंकेचे उत्पन्न घटण्यास काहीच वेळ लागणार नाही तेंव्हा जिल्हा बॅंकेने वेळीच अशा व्यवस्थापकांना न आवरल्यास कर्ज घेणारे कर्ज घेणे बंद केल्यावाचून राहणार नाही. व आजपावेतो कीती कर्ज प्रकरणे सादर झाले व कीती प्रकरणे मंजुर झाले व कीती प्रकरणे प्रलंबित आहेत याचा आढावा घेतला तर वस्तुस्थिती लक्षात येते. शिवाय व्यवस्थापक ग्राहकांची समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्याशीच हुज्जतबाजी करीत असतात. व एवढे नियमाचे पाबंदे असतील तर जिल्हा बॅंकेने त्यांचा बायोमेट्रिक तपासणी करावा व रूजु झाल्यापासून कीती वेळा उशीरा हजेरी लावली हे दिसून येईल.

Tags: बँक व्यवस्थापकाच्या मुजोर कारभारमहिला बचत गटाच्या कर्ज मागणी फाईल्स कपाटात डांबुन ठेवल्या.
Previous Post

अंबाजोगाई येथे स्वाईन फ्लूने रूग्णाचा मृत्यू, 5 वर्षांतील “स्वाईन फ्लू’ची पहिली घटना; आरोग्य यंत्रणा ॲलट मोडवर.

Next Post

अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक वही-एक पेनचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक वही-एक पेनचे वाटप.

अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक वही-एक पेनचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In