Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

7 ऑगस्टला हिंगणघाट नगरपालिकेवर धडकणार स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियनचा आक्रोश मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 4, 2024
in Uncategorized, आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
7 ऑगस्टला हिंगणघाट नगरपालिकेवर धडकणार स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियनचा आक्रोश मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन नगर परिषद कामगाराचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असुन नगर परिषदेत प्रशासनाकडून तथा कंत्राटदारा कडून कामगार वर बऱ्याच वर्षापासून अन्याय होतांना दिसत आहे.

नगर परिषद हिंगणघाट येथिल घंटागाडी, महिला, टॅक्ट्रर कामगाराच्या मागण्याबाबत मार्च 2024 पासून ते जून 2024 पर्यंत अनेक विनंती निवेदन देण्यात आले. परंतु अजून पर्यंत याची दखल घेण्यात आली नाही. याकरिता 7 आगस्ट रोजी उपरोक्त मागण्यांकरिता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगणघाट नगर परिषद प्रशासन व कंत्राटदारा कडून, मानविय दृष्टीने, गांर्भिय पूर्वक लक्ष न दिल्याने, न्याय मिळणे दुरापस्त झाले. म्हणून हा जन आक्रोश मोर्चा नगरपालिका येथे धडकणार आहे. या मधे प्रमुख मागण्या.
१) किमान वेतन कायदा १९४८ (Minimum Wages Act 1948) प्रमाणे उपरोक्त कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा. २) कर्मचारी भविष्यनिधी योजना १९९५- ३६(२) क नुसार CPF पावती देण्यात यावी. ३) कर्मचारी भविष्य निधी योजनेत सुटलेल्या कर्मचाऱ्यांचे नांव समाविष्ट करून त्या कर्मचाऱ्यांना CPF पावती देण्यात यावी. ४) कर्मचाऱ्यांना पगाराची पावती देण्यात यावी. ५) पगाराची तारीख निश्चित करावी. इत्यादी साठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags: 7 ऑगस्टला हिंगणघाट नगरपालिकेवर धडकणार स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियनचा आक्रोश मोर्चा.आक्रोश मोर्चाहिंगणघाट नगर परिषद
Previous Post

हिंगणघाट: जडीबुटी महोत्सव दिनानिमित्त चारशे वृक्ष वाटप, पतांजलि योग समीतीचा उपक्रम.

Next Post

राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदीच्या पुला समोर चौघांनी दुचाकीस्वाराला लुटले, ५० हजार रुपये घेऊन चोरटे पसार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदीच्या पुला समोर चौघांनी दुचाकीस्वाराला लुटले, ५० हजार रुपये घेऊन चोरटे पसार

राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदीच्या पुला समोर चौघांनी दुचाकीस्वाराला लुटले, ५० हजार रुपये घेऊन चोरटे पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In