Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

नालंदा बौध्द विहार लासलगाव येथे वर्षावास धम्म प्रवचणास प्रारंभ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 4, 2024
in धर्म, नाशिक
0 0
0
नालंदा बौध्द विहार लासलगाव येथे वर्षावास धम्म प्रवचणास प्रारंभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लासलगाव:- येथे दिनांक 4 ऑगस्ट रोजी भारतीय बौध्द महासभा लासलगाव शहर शाखा, यशोधरा व रमाई महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध धम्मातील पवित्र आषाढ पौर्णिमा तें अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीत नालंदा बूध्द विहार गणेश नगर येथे वर्षावास धम्म प्रवचण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी धम्म प्रवचण कार्यक्रमास प्रमुख आतीथी म्हणून भारतीय बौध्द महासभा नाशिक जिल्हा संस्कार उपाध्यक्ष कुष्णाजी सोनवने गुरूजी, जेष्ठ बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक बि आर कसबे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बूध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्म वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी सोनवने गुरूजी यांनी उपस्थित धम्म बांधव यांना धम्म प्रवचणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले कसबे गुरूजी यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास भास्कर शेजवळ, साहेबराव केदारे, मीलींद गायकवाड़, अविनाश पगारे, विठल निळे, दत्ता बनसोडे, महिला मंडळाच्या तूळसा शेजवळ, सुशिला शेजवळ, सूशिला गायकवाड़, माया केदारे, ललीता बागूल, सुनिता संसारे, ज्योती शंभरकर, छाया पगारे, रेखा गायकवाड़, शैलाताई आहिरे, मणीषा सोनवने आंढागंळे ताई, शुभांगी बगाडे ज्योजी केदारे, ज्योती संसारे आदी उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमास अशोक गायकवाड़ यांनी उपस्थितीतांना फलहार वाटप केला. या कार्यक्रम प्रस्ताविक,सुत्रसंचलन व अभार भारतीय बौध्द महासभा लासलगाव शहर अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले.

Tags: तथागत गौतम बुद्धनालंदा बौध्द विहार लासलगाव येथे वर्षावास धम्म प्रवचणास प्रारंभ.लासलगाववर्षावास
Previous Post

राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदीच्या पुला समोर चौघांनी दुचाकीस्वाराला लुटले, ५० हजार रुपये घेऊन चोरटे पसार

Next Post

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना व वयोश्री योजनेस लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना व वयोश्री योजनेस लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना व वयोश्री योजनेस लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In