Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम परिवाराला आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 5, 2024
in गडचिरोली
0 0
0
माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम परिवाराला आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील आरेदा येथील मादीरामा आत्राम काही कामानिमित्य आलापल्ली येथील येऊन आपले कामे आटोपून परत घरी जात असतांना आलपल्ली ते तलवडा खडीकरणाचे कामे चालू असून रस्त्याच्या मेरेला चिखल असल्याने वाहनाचा तोल गेल्यामुळे दुचाकी वाहन खाली कोसळली यात मोदीरामा आत्राम यांच्या पायाला खूप दुखापत झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु एक्सरे पाहिल्यावर डॉक्टराणी त्याचा पाय फ्याक्चर झाल्याचे सांगितले.

काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच काँग्रेस कार्यकर्त्यां कडून माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता कंकडालवार यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते दाखल होऊन त्यांची त्याबेत बाबत विचारपूस करून आत्राम परिवाराला ठाणेगाव येथे उपचाराकरीता आर्थिक मदत केली. यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून आत्राम कुटुंबियांना मोठा धीर दिला.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी, मादीरामा यांची पत्नी, साईनाथ आत्राम, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, सुरेश पेंदाम खांदला, कुमार गुरनुले, सचिन पंचार्य, प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.

Tags: माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम परिवाराला आर्थिक मदत.
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे हिंगणघाट शहराध्यक्ष बालुभाऊ वानखेडे यांचे खासदार अमर काळे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत.

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेशानुसार अहेरी विधानसभा निवडणुक संदर्भात बैठकीत सतनाम सिंह गुलाटी यांची उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेशानुसार अहेरी विधानसभा निवडणुक संदर्भात बैठकीत सतनाम सिंह गुलाटी यांची उपस्थिती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेशानुसार अहेरी विधानसभा निवडणुक संदर्भात बैठकीत सतनाम सिंह गुलाटी यांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In